By  
on  

बिग बॉस मराठी 3 : जय म्हणतो, “विशाल आहे overconfident”

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या टास्कबद्दल उत्कर्ष, मीरा आणि जय चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये ते विशालबद्दल बोलताना दिसणार आहेत.
 
जय उत्कर्ष आणि मीराला सांगताना दिसणार आहे, “विशालने मला overconfident चा टॅग दिला होता. काल तो सतत एकच गोष्ट बोलत होता मी २५ लाख deserve करतो, ते २५ लाख माझे overconfident याला म्हणतात. तो जे बोलत होताना मीच, मीच इथे सगळ्यात भारी. बाकी कोणीच नाही. उत्कर्ष म्हणाला, as a player he is good, पण एक व्यक्ति जर निबंध चांगला लिहितो आणि बाकीच काहीचं नाही तर काय अर्थ त्याला. तुझ्यातला असा कोणता गुण आहे, मास्टरमाइंड... तुम्ही असले प्रश्न टाकल्यावर आम्ही क्लीन बोल्ड होऊ ना? जय आणि मीरा म्हणाले आता का मास्टरमाइंड बोलत होता इतके दिवस तुला नावं ठेवत होते. मीरा म्हणाली, काही सांगयाच असेल ना समोर तो असेल तर तो गोड बोलतो हे मला काल कळलं आहे...”

 
तर टास्कमध्ये सोनाली बनली जोकर. मीरा आणि सोनालीने क्रेझी किया रे वर सादर केला धम्माल डांस. अजून काय घडलं घरामध्ये जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive