By  
on  

Bigg Boss Marathi 4 : देवमाणूस फेम आमदार बाईंची म्हणजे तेजस्विनी लोणारीची एन्ट्री

बिग बॉस मराठीच्या घरात देवमाणूस फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची एन्ट्री. तेजस्विनीने देवमाणूसमध्ये साकारलेलं आमदार बाई हे पात्र महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय ठरलं. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘ऑल इज वेल’ थीमवर आधारित असलेल्या या पर्वाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive