By  
on  

Big Boss Marathi 4 - Day 10 "कॅमेरा सगळं बघतोय, लाज बाळगा"- किरण माने

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये BB विमानतळ बनलं आहे कुस्तीचा आखाडा. घरामध्ये सुरु आहे “गेले उडत” हे साप्ताहिक कार्य. मेघा ताईने केला समोरच्या टीमवर आरोप "खाली दोन दोन बॅग धरून ठेवल्या आहेत ते दिसत नाहीये. त्यावर किरण माने यांचे म्हणणे आहे "मी बघितलं आहे, कॅमेराने देखील बघितलं आहे. बॅगा अशा वाटलेल्या आहेत क्लिअर दिसतं आहे आणि आम्हांला सांगतं आहेत.

कॅमेरा बघतो आहे, लाज बाळगा... तर दुसरीकडे, प्रसाद आणि अक्षय यंनी घराला कुस्तीचा आखाडाच बनवला..

समृद्धीचे म्हणणे आहे प्रसाद सोडून दे अक्षयने सर्वात पहिली बॅग घेतली आहे. घरातील काही सदस्य देखील प्रसादला सांगत आहेत बॅग सोडून दे. पण दोघे हि बॅग सोडायला तयार नाहीये हे दिसून आले.  तेजस्विनीचे रुचिराला म्हणणे आहे तू manipulate का करतेस ? आता रुचिरा आपली बाजू कशी मांडणार कळेलच. कोणाची बॅग कोणी घेतली यावरून सदस्य एकमेकांवर भिडले. 

बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडले. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive