By  
on  

Big Boss Marathi 4 - Day 11 जो व्यवस्थित करेल गाडीचे पार्किंग, तोच बनेल खरा पार्किंगचा किंग!

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य ! काल कॅप्टन पदासाठी मिळाले दोन उमेदवार रोहित आणि अक्षय. आज या दोघांमध्ये रंगणार आहे कॅप्टीन्सी कार्य. कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. कार्य म्हंटल म्हणजे भांडणं, मारामारी, हे आलंच. आज हे कार्य सदस्य कसे पार पाडतील हे बघूया आजच्या भागामध्ये.  


बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडले. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive