आज अमृता धोंगडे आणि यशश्री मसुरकर मध्ये चहा बनवण्यावरून होणार राडा. कोण खरं आणि कोण खोटं बोलतं आहे ते कळेलच. पण, सकाळची सुरुवात यांच्यातील खंडाजंगीने होणार. यशश्रीचे म्हणणे आहे, "मी तेजुला सांगितलं मला सकाळचा चहा लागतो माझी कामं झाली आहेत तर तू करून देशील का? तेजस्विनी ठीक आहे म्हणाली. मी अमृताला बोले मी तेजुला सांगितलं आहे चहा बनवायला कारण सकाळचं जरा आहे त्याच्यावरून ते सुरु झालं".
यशश्री म्हणाली अमृताला बाहेर जाऊन बघ तू... आणि हे ऐकताच अमृता म्हणाली, "आई शप्पथ, माझं जेवण समोर आहे आयुष्यात मी खोटं नाही बोलणार, सॅम हि पोरगी एवढी खोटारडी आहे, हि काय बोली मी तुला सांगू... आता बघूया अमृताचं यावर काय म्हणणं आहे आणि ती तिची बाजू कशी मांडेल.
बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडले. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.
बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडले. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर