By  
on  

Big Boss Marathi 4 - विकास म्हणतोय, “गेम गेम आहे, आम्ही दोघे एकेमकांसाठी competitor आहोत”

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विकास अमृताला त्याच म्हणणं पटवून देताना दिसणार आहे. त्याचे म्हणणे आहे, मी खरं सांगतो या घरात मी दाद्या नंतर तिलाच मित्र मानतो. पण कसं आहे ना कोण मला समजवत आहे ना चांगल्यासाठी समजवत आहे वाईट नाही कारण मी इथे गेम खेळायला आलो आहे. इथे कोण कोणाचं नाहीये. इथे मी दोन व्यक्तींसोबत attach आहे दाद्या कारण मी त्याला मानतो, तो creative आहे, त्याचा माईंड मला कळतो. दुसरं अपूर्वा, खेळताना ती १००  टक्के देते. मी अपूर्वाचं कधीच वाईट नाही चिंतणार. मला काय वाईट वाटतं मी तिला इथं दया माया केली, भोळा बनलो तर मी अजून खाली डुबणार आहे. ती पण मला डुबवायला अली आहे, मी पण तिला डुबवायला आलो आहे सिम्पल आहे. गेम गेम आहे आम्ही दोघे एकेमकांसाठी competitor आहोत.

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Recommended

PeepingMoon Exclusive