By  
on  

Big Boss Marathi 4 - आठवड्याच्या मध्यावर आरोह वेलणकर घराबाहेर, 'हे'आहेत टॉप 5

अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी सीझन ४ या शोची ही शेवटी चावडी होती. या शेवटच्या चावडीवर शेवटचं एलिमिनेशन झालं आणि अभिनेता प्रसाद जवादे घराबाहेर पडला. सध्या ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे सदस्य उरले. पण यांच्यातही आठवड्याच्या मध्यावर म्हणजेच बुधवारी बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन पार पडलं  आणि आरोह घराबाहेर गेला.  बिग बॉसच्या एवढ्या शेवटापर्यंत आलं असताना आता घराचा निरोप घेणं स्पर्धकांच्या जीवावर आलं आहे. मिड वीक एव्हिक्शनमुळे  सगळेच स्पर्धक टेन्शनमध्ये आले 

 

आता घरात अपूर्वा नेमळेकर, किरण माने , अमृता धोंगडे , अक्षय केळकर आणि राखी सावंत हे स्पर्धक उरले असून ते टॉप ५ स्पर्धक आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive