शबाना आझमी अपघात अपडेट : भीषण अपघातात जावेद अख्तर सुखरुप

By  
on  

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी अपघातात जखमी झाले आहेत.  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. जखमी झालेल्या शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

रुग्णालयाच्या बाहेरील जावेद अख्तर यांचे फोटो आता समोर आले आहेत. जावेद अख्तर फोटोमध्ये सुखरुप दिसत आहेत. शबाना आझमी यांना मुंबईत हलवण्यात येणार असल्याची तयारी आता सुरु आहे. 

 

Recommended

Loading...
Share