By miss moon | April 23, 2021

हेमांगी कवीच्या या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

सध्या देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटीयने थैमान घातलं आहे. यामुळे सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. याचा फटका मनोरंजन विश्वालाही बसतोय. मागील वर्षाप्रमाणे मनोरंजन विश्वाला विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे. महाराष्ट्रात.....

Read More

By Team peepingmoon | April 23, 2021

अजय देवगणने केलाय 'तान्हाजी' मराठीत पाहण्याचा प्लॅन, पाहा Video

अजय देवगण यांची निर्मिती असलेला आणि त्यांच्या प्रमुख भूमिकेने सजलेला  ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.म्हणूनच खुद्द अजय देवगण यांनीच तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना.....

Read More

By Ms Moon | April 23, 2021

राज्याबाहेर शूटींगला निघालेल्या निर्मात्यांना अमेय खोपकर यांनी सुनावले खडे बोल

करोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचा फटका मनोरंजनविश्वालाही मोठ्या प्रमाणावर बसला. सिनेमे, मालिका, नाटक आणि जाहिरातींच्या शूटींगला १ मे पर्यंत बंदी घालण्यात आली आहे......

Read More

By Bollywood Reporter | April 23, 2021

नदीम- श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे करोनामुळे निधन

नव्वदच्या दशकात आपल्या सुमधूर संगीताने रसिकांची मनं जिंकणारी  संगीतकार नदीम-श्रवण जोडगोळी लोकप्रिय आहे. पण या जोडीतील  संगीतकार श्रवण राठोड यांचे गुरुवारी रात्री करोनाने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्रवण यांना.....

Read More

By miss moon | April 22, 2021

दोन वर्षांपूर्वी या मालिकेने वेधलं होतं सगळ्यांचं लक्ष, कलाकारांनी शेयर केली आठवण

विविध वाहिन्या आणि त्यावर प्रेक्षकांसाठी विविध मालिका आणि कार्यक्रम पाहायला मिळतात. यातच नवनवीन विषय आणि कहाण्या या मालिकांमधून पाहायला मिळतात. दोन वर्षांपूर्वी अशीच एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'जीवलगा'.....

Read More

By miss moon | April 22, 2021

भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे दोघांनी एकमेकांना केलं अनफॉलो ? भूषणने चाहत्यांना दिलं हे उत्तर..

अभिनेता भूषण प्रधानने नुकतच सोशल मिडीयावर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याला चाहत्यांनी विविध प्रश्ने विचारली. यामध्ये भूषणचं टोपण नाव काय आहे ?, भूषण लग्न कधी करतोय " यासारखे अनेक प्रश्न.....

Read More

By Team peepingmoon | April 22, 2021

हृतिकच्या गाण्यावर जबरदस्त थिरकल्या आशाताई, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

महाराष्ट्रभूषण आशाताई भोसले म्हणजे कलाविश्वाला लाभलेलं चिरतरुण व्यक्तिमत्त्व. या वयातलासुध्दा त्यांचा उत्साह तरुणांनासुध्दा लाजवणारा असतो. आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणा-या आशाताई या मुळात एक अप्रतिम नृत्यांगनासुध्दा. तुमच्यापैकी ब-याच जणांना.....

Read More

By Ms Moon | April 22, 2021

'सुख म्हणजे नक्की काय असतं'च्या जयदीपची रिअल लाईफ फॅमिली पाहिलीत का?

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सर्वांच्याच गळ्यातला ताईत बनलीय. मालिकेचा नायक जयदीप तर लहानांपासून -थोरांपर्यंत सर्वांचाच फेव्हरिट बनला आहे. या मालिकेतला हॅण्डसम हंक जयदीप अभिनेता मंदार जाधवच्या परिवाराविषयी काही.....

Read More