By miss moon | October 22, 2020

अभिनेत्री शर्मिला राजाराम देत आहे ही ब्रेकिंग न्यूज, दिसली या भूमिकेत

 अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे आता एका हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'नो ब्रेकिंग न्यूज' या वेब मालिकेसाठी शर्मिता हटके वृत्तनिवेदिका बनली आहे. व्हायरस मराठी या युट्यूब चॅनेलवर ही मालिका पाहायला मिळेल. 

बातम्या.....

Read More

By Ms Moon | October 22, 2020

नवरंगोत्सव: पिवळ्या रंगात सजल्या मराठी अभिनेत्री, पाहा Photos

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.   यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे.....

Read More

By Team peepingmoon | October 22, 2020

ह्या प्रसिध्द मराठी अभिनेत्रीला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देणा-याला अटक

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री आणि नृत्यांगनेला एका धमकी देणा-या फोन कॉल्सने त्रस्त केलं  होतं. हा तरुण ह्या अभिनेत्रीला सतत  बलात्कार व जीवे मारण्याची धमकी फोनवरुन द्यायचा. या प्रकरणी अहमदनगर येथून एका.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | October 21, 2020

‘गाव कि गोरी’ डिंपल म्हणजेच अस्मिता देशमुख चे हे स्टायलिश लूक एकदा पाहाच

देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरते आहे. या मालिकेती रहस्य, थरार मालिकेला रंगत आणत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अदाकारीचंही कौतुक होत आहे.

 

        Read More

By Ms Moon | October 21, 2020

मुंबई पोलिसांनी कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली हिच्याविरोधात धार्मिक ट्वीट प्रकरणी समन बजावलं

कंगना राणौत आणि रंगोली चंडेलला मुंबई पोलिसांनी समन बजावलं आहे. बांद्रा मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टाने मुंबई पोलिसांना हे आदेश दिले होते की या दोन्ही बहिणींच्या धार्मिक ट्वीट प्रकरणी गुन्हा दाखल केला.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | October 21, 2020

आदिनाथ कोठारेचा हा नवा लूक पाहिलात का?

मराठी सिनेमातील  हॅण्डसम अभिनेत्यांमध्ये आदिनाथ कोठारेचं नाव सगळ्यात वर आहे. आदिनाथ सोशल मिडीयावर अ‍ॅक्टीव्ह असतो. अनेकदा तो  त्याचे विचार, जिजासोबतची गोड बडबड, चाहत्यांशी शेअर करत असतो.  आताही त्याने एक व्हिडियो.....

Read More

By Ms Moon | October 21, 2020

‘राधे श्याम’ सिनेमातील प्रभासचा नवा लूक आला समोर

‘प्रभास’चा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘राधे’मधील प्रभासचा लूक समोर आला आहे. विक्रमादित्य असं प्रभासच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या सिनेमात प्रभाससोबत पुजा हेगडे दिसते आहे. या फर्स्टलूकमध्ये प्रभास ब्लू जॅकेट, ब्लॅक ट्राउजर अणि.....

Read More

By Ms Moon | October 21, 2020

स्मिता गोंदकरने अशी ल्यायली पाचव्या दिवसाची निळाई

सध्या नवरात्रीवर करोनाचं सावट असलं तरी उत्सवाच्या उत्साहात तसूभरही कमतरता दिसून येत नाही. घरीच का होईना पण नवरात्रीला नऊ रंग पेहरावात आणण्याची संधी कोणीही सोडताना दिसत नाही. बिग बॉस फेम.....

Read More