February 17, 2021
Exclusive : नेपोटीझमवर बोलल्या सुप्रिया पिळगांवकर, म्हटल्या “माझ्या मुलीलाही स्ट्रगल करावा लागलाय”

अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी आत्तापर्यंत विविध मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'जननी' हा त्यांचा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याच कार्यक्रमाच्या प्रमोशन दरम्यान पिपींगमूनने सुप्रिया यांच्याशी संवाद..... Read More

February 09, 2021
Exclusive : आगामी सिनेमात ‘दुनियादारी’चा ‘सॉरी’ दिसणार या खास लूकमध्ये 

'प्रीतम' हा मराठी सिनेमा येत्या 19 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता प्रणव रावराणे, नक्षत्रा मेढेकर, उपेंद्र लिमये हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने..... Read More

November 30, 2020
Exclusive Photos : लग्नसोहळ्यासाठी अशी नटली सई लोकूर, दिसला पेशवाई थाट

अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांचा ग्रँड लग्नसोहळा बेळगावात पार पडला. यावेळी परिवार आणि मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. 

यावेळी सईची लग्नमंडपात ग्रँड एन्ट्री झाली. मग लग्नाचा..... Read More

November 04, 2020
PeepingMoon Exclusive: स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडीतचा 'समांतर -2' मधून समोर आला रोमॅण्टिक अंदाज

मराठी सुपरस्टार  स्वप्निल जोशीच्या दमदार अभिनयाने समांतर ही मराटी वेबसिरीज प्रचंड गाजली. आता रसिक प्रेक्षकांना या वेबसिरीजच्या दुस-या भागाची कमालीची उत्सुकता लागली आहे. अनलॉकमध्ये 'समांतर -२' च्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचं..... Read More

October 22, 2020
Exclusive :  मेलबर्न फेस्टची सुरुवात करणाऱ्या ‘हबड्डी’च्या दिग्दर्शकाने सांगितलं सिनेमाचं मुख्य आकर्षण, “आपल्या सगळ्यांच्या आतलं लहान मुल सिनेमात सापडेल”

23 ऑक्टोबर रोजी सुरु होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नची सुरुवात ‘हबड्डी’ या मराठी आणि विद्या बालनच्या 'नटखट' या हिंदी शॉर्ट फिल्मने होणार आहे. दिग्दर्शक नचिकेत सामंतने 'हबड्डी' या सिनेमाचं दिग्दर्शन..... Read More

August 29, 2020
 Exclusive : या रिएलिटी शोच्या सेटवर कलाकारांना कोरोनाची लागण, तरीही करत आहेत चित्रीकरण ?

‘सिंगीग स्टार’ या नव्या रिएलिटी कार्यक्रमाला नुकतीच सुरु झाली आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक-गायिकांसह अनेक प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्रीही त्यांचं गायनकौशल्य सादर करताना दिसत आहेत. सोनी मराठीवरील या कार्यक्रमाचा आनंद..... Read More

August 27, 2020
EXCLUSIVE : लोकल फोनने मेसेज करून माझ्याकडून पैसे मागण्याचा खंडणी मागणाऱ्याचा मुर्खपणा - महेश मांजरेकर

प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांना आलेल्या खंडणीच्या मेसेजच्या बातमीने खळबळ उडाली. महेश मांजरेकर यांना चक्क अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने खंडणीसाठी धमकी आल्याचं हे वृत्त समोर आलं. खंडणी मागणाऱ्याने..... Read More