July 24, 2018
अक्षय कुमार सांगतोय, 'हिंदी सिनेमाने मराठी सिनेमांचे अनुकरण करायला हवं'

अभिनेता अक्षय कुमारने PeepingMoon.com च्या कार्यालयाला नुकतीच भेट दिली. 'चुंबक'च्या प्रोमोशनमधून थोडासा वेळ काढत बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने PeepingMoon च्या मराठी वेबसाईटचे लॉन्च केले आणि सिनेमा या विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या...... Read More