By miss moon | April 21, 2021

"आदर्श घ्यावा तर तो प्रभू रामचंद्रांकडून", राम नवमीच्या निमित्ताने या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारतोय. या मालिकेतून विशालला एक वेगळी ओळख मिळाली आहे. सोशल मिडीयावरही विशालचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी विशाल विविध पोस्ट.....

Read More

By miss moon | April 21, 2021

पाहा Video : सिद्धार्थ चांदेकरला आवरला नाही या प्राण्याला जवळ घेण्याचा मोह, शेयर केली खास आठवण

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला फिरण्याची प्रचंड आवड आहे. शिवाय पत्नी अभिनेत्री मिताली मयेकरलाही फिरण्याची आवड आहे. त्यामुळे दोघं लग्नाआधीही विविध ठिकाणी फिरायचे. दोघांनी कोरोना विषाणूचा फैलाव होण्याआधी ऑस्ट्रेलिया ट्रीप केली होती. या.....

Read More

By Ms Moon | April 21, 2021

माधुरी दीक्षितनेसुध्दा केला हा ट्रेंड फॉलो, पाहा Video

सौंदर्यसम्राज्ञी आणि बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणं ती पसंत करते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. 

       
Read More

By Team peepingmoon | April 21, 2021

अशोक आणि निवेदिता सराफ यांच्या लेकाचा आहे वाढदिवस, लाईमलाईटपासून तो असतो नेहमीच दूर

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही सिनेसृष्टीतली लाडकी जोडी. गेली कित्येक दशकं या जोडीने सिनेसृष्टीत अमूल्य योगदान दिलं आहे. मराठी मालिका, सिनेमे आणि नाटकांमधून या दोन दिग्गज कलाकारांनी रसिक प्रेक्षकांची.....

Read More

By miss moon | April 21, 2021

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घेतला कोरोनाच्या लसीचा पहिला डोस

सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्ण संख्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तरी वॅक्सिन उपलब्ध असल्याने अनेक जण कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही लस घेत आहेत......

Read More

By Ms Moon | April 21, 2021

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांना जागेअभावी रात्री मंदिरात झोपावे लागायचे

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं काल 20 एप्रिल रोजी निधन झालं. ठाण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते कोरोनावर उपचार घेत होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.  मराठी तसेच.....

Read More

By Ms Moon | April 21, 2021

अभिनेत्री प्रिया बापटचे हे रिफ्रेशिंग मूड तुम्ही पाहिलेत का?

मराठी सिनेसृष्टीतील गोड-गोजिरी आणि तितकीच सशक्त अभिनेत्री म्हणून प्रिया बापटने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्रिया सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनेकदा प्रियाचे मनमोहक फोटो पाहून चाहते पुन्हा पुन्हा.....

Read More

By Ms Moon | April 20, 2021

रणवीर सिंगने वाहिली ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांना श्रद्धांजली

प्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन झालं आहे. ठाण्यातली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.  आज दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. किशोर नांदलस्कर.....

Read More