By miss moon | October 09, 2020

या खास व्यक्तिकडून श्रुती मराठेला मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री श्रुती मराठेला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा मिळत आहेत. सोशल मिडीयावर तर श्रुतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच तिच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकार मित्र मंडळींनीही श्रुतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

श्रुतीचा खास मित्र.....

Read More

By miss moon | October 09, 2020

गौतमी देशपांडेला झाली पाचवीत ऐकलेल्या या गाण्याची आठवण, नदीकाठी गायलं गाणं

काही गाणी आणि ओळी अशा असतात ज्या कायम स्मरणात असतात. त्या कधी, कुठे ऐकल्या हेही कदाचीत लक्षात नसते पण त्याची आठवण अचानक येते. अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या बाबतीतही असच झालय. गौतमीने.....

Read More

By Ms Moon | October 09, 2020

Video : 'सहकुटुंब सहपरिवार'ची शंभरी, अंजली-पश्याने मानले रसिकांचे आभार

 सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर  यांच्या सूर्या आणि सरिता या व्यक्तिरेखांनी सजलेली 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. दररोज या मालिकेतील उत्कंठावर्धक कथानक प्रेक्षकांना आकर्षित करतंय. चार.....

Read More

By Ms Moon | October 09, 2020

मोरपंखी रंगाच्या साडीत दिसला सुखदा खांडकेकरचा मनमोहक अंदाज

‘बाजीराव मस्तानी’ सिनेमातील लोभस लूकमधील अनुबाई आठवते का? या सिनेमातील अनुबाईची व्यक्तिरेखा साकारली होती सुखदा खांडकेकरने.

 

सुखदा कुशल कथ्थक नृत्यांगना आहे. याशिवाय अनेक अ‍ॅड्समध्येही ती झळकत असते.

 

सुखदाने अलीकडेच विविध लूक्समधील फोटो.....

Read More

By miss moon | October 09, 2020

असा पार पडला शर्मिष्ठा राऊतचा मेहंदी सोहळा, लग्नाच्या विधीसोबत शर्मिष्ठा करतेय रात्रीचं शुटिंग

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. येत्या 11 ऑक्टोबरला शर्मिष्ठा फियान्से तेजस देसाईसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या शर्मिषठाच्या लग्नाचे विविध कार्यक्रम पार पडत आहेत. त्यातच नुकताच मेहंदी सोहळाही.....

Read More

By Ms Moon | October 09, 2020

सुरभी हांडे आणि सिध्दार्थ यांचे ‘क्षण हे का लांबले’ गाणं रसिकांच्या भेटीला, पाहा Video

‘क्षण’ हा शब्द जरी छोटा असला तरी त्यात खूप काही सामावलेलं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाची एक वेगळी आठवण असते. काही क्षण हे आनंदाचे असतात, काही हळवे असतात तर काही.....

Read More

By Ms Moon | October 09, 2020

अनिकेत विश्वासरावने पत्नी स्नेहाला दिल्या वाढदिवसाच्या रोमॅण्टिक शुभेच्छा

मराठी मोनरंजन विश्वातील एक क्युट सेलिब्रिटी कपल म्हणून अभिनेता अनिकेत विश्वासराव व त्याची पत्नी स्नेहा चव्हाण ओळखले जातात. दोघंही नेहमीच व्हिडीओ आणि विविध फोटो पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. 

 या जोडीने.....

Read More

By Bollywood Reporter | October 09, 2020

'कुली नंबर वन', 'छलांग' आणि 'दुर्गावती'सह हे नवे 9 सिनेमे होणार अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज

अ‍ॅमेझॉन प्राईमने नव्या 9 सिनेमांच्या रिलीजची नुकतीच घोषणा केली आहे. या नऊ सिनेमांमध्ये वरुण धवन आणि सारा अली खान चा 'कूली नंबर 1', राजकुमार राव आणि नुशरत भरुचा चा 'छलांग',.....

Read More