By Ms Moon | July 28, 2020

प्रशांत दामले, बेला शेंडे आणि डॉ. सलील कुलकर्णी करणार सिंगीग स्टारचं परीक्षण

सोनी मराठी वाहिनीवर सिंगिंग स्टार हा नवीन कार्यक्रम सुरु होत आहे. प्रत्येकाच्या मनात एक गाणं असत, गाणं गुणगुणऱ्या या ताऱ्यांच्या मनातलं गाणं ओठांवर आणायचा हा प्रयत्न. 

या कार्यक्रमात गाणारे तारे हे काही.....

Read More

By Ms Moon | July 27, 2020

अ‍ॅक्शन डायरेक्टर परवेज खान यांचं हार्ट अ‍ॅटॅकने निधन

अंधाधून आणि बदलापूर या सिनेमासाठी काम करणारे अ‍ॅक्शन डायरेक्टर परवेज खान यांच हार्ट अ‍ॅट्कने निधन झालं आहे. ते 55 वर्षांचे होते. छातीत दुखु लागल्याची तक्रार त्यांनी केली होती. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत.....

Read More

By Ms Moon | July 27, 2020

प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा संपन्न, पाहा फोटो

आपल्या आवाजाने प्रत्येकाच्या मनात घर करणारी गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. काही दिवसांपुर्वीच कार्तिकीचा साखरपुडा ठरल्याची बातमी आम्ही तुम्हाला यापुर्वीच दिली होती.  कार्तिकीने गायकवाड आता आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. नुकताच.....

Read More

By Ms Moon | July 27, 2020

सखीच्या वाढदिवसानिमित्त सुव्रत जोशीने केली अशी तयारी, पाहा व्हिडियो

सुव्रत जोशी सध्या पत्नी सखीसोबत लंडनमध्ये आहे. यादरम्यान तो अनेक नवनवे प्रयोग करताना दिसत आहे. असाच एक प्रयोग त्याने सखीच्या वाढदिवसानिमित्त केला आहे. सुव्रतने सखीला सरप्राईज देण्यासाठी एक केक बनवला.....

Read More

By Ms Moon | July 27, 2020

रोहीत शेट्टीसोबत फराह खान आणणार खतरोंके खिलाडी ‘मेड इन इंडिया’

रोहीत शेट्टीच्या खतरोंके खिलाडीचा 10 वा सीझन नुकताच पार पडला. या पर्वाची विजेती करिश्मा तन्ना बनली. आता या शोचा नवा टच आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच खतरोंके खिलाडी ‘मेड.....

Read More

By Bollywood Reporter | July 27, 2020

अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांचा सिनेमा ‘अतरंगी रे’चं शुटिंग ऑक्टोबरमध्ये होणार सुरु

आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’मध्ये साउथ स्टार धनुष, अक्षय कुमार आणि सारा अली खान हे कलाकार असल्याची  घोषणा झाली आहे तेव्हा पासून याची चर्चा सुरु आहे. मार्चमध्ये लॉकडाउनच्या आधी.....

Read More

By Ms Moon | July 27, 2020

ऐश्वर्या आणि आराध्याला मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, Covid-19 रिपोर्ट्ही निगेटिव्ह

अमिताभ, अभिषेक पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्याचे करोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. सुरुवातीला ऐश्वर्यामध्ये कोणतीही लक्षणं नव्हती तर आराध्याला सौम्य प्रमाणात संसर्ग होता. त्यामुळे या दोघींना घरीच आयसोलेट केलं.....

Read More

By miss moon | July 27, 2020

पाहा Photos : या गोष्टीमुळे अभिनेत्री प्रिया बापट झाली आनंदी

सध्या सोशल मिडीयावर लॉकडाउनच्या काळात कला विश्वातील कलाकार मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. यातच काही कलाकार त्यांचे थ्रोबॅक फोटो पोस्ट करताना दिसले. अभिनेत्री प्रिया बापटही या दरम्यान विविध गोष्टी पोस्ट.....

Read More