By Ms Moon | February 15, 2022
हरीश दुधाडेची नवी इनिंग, हरीश करतोय मराठी चित्रपटाची निर्मिती
इन्स्पेक्टर भोसले, फत्तेशिक्तमधील बहिर्जी नाईक अशा उत्तमोत्तम भूमिकांतून आपल्या अभिनयाचं नाणं अभिनेता हरीश दुधाडेनं खणखणीत वाजवलं आहे. आगामी पावनखिंड या चित्रपटातही तो आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हरीशची एक नवी.....