By Team peepingmoon | February 11, 2022

सायली संजीवच्या घरी आले Cute पाहुणे, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

सायली संजीव हिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मराठी सिनेविश्वातील गोड अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं......

Read More

By Pradnya Mhatre | February 11, 2022

येत्या रविवारी भारतरत्न लतादीदींच्या सुरेल पर्वाला आदरांजली, आठवणींना उजाळा

लता दीदींचं रसिक प्रेक्षकांच्या मनात असलेलं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. त्यांच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी सुरांच्या रूपानं त्यांच्या.....

Read More

By Team peepingmoon | February 11, 2022

Pawankhind Trailer: अंगावर शहारे आणणारा ऐतिहासिक थरार, पाहा ‘पावनखिंड’ ट्रेलर

मराठीतील दिगग्ज कलाकारांचा फौजपाटा असलेल्या बहुचर्चित पावनखिंड या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट शेअर.....

Read More

By Team peepingmoon | February 11, 2022

रिंकू राजगुरुचं लेटेस्ट फोटोशूट पाहून चाहते झाले सैराट

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी.....

Read More

By Team peepingmoon | February 11, 2022

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व येतंय तुमच्या भेटीला!

ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम घडवून आणणाऱ्या 'कोण होणार करोडपती' या जगद्विख्यात कार्यक्रमाचं नवं मराठी  पर्व सोनी मराठी वाहिनीवर लवकरच येतंय.  

सोनी मराठी वाहिनीवरला 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या.....

Read More

By Pradnya Mhatre | February 11, 2022

हॅारर कॅामेडी ‘बेनवाड’मध्ये भाऊ कदम आणि संदिप पाठकची धम्माल

टॅाकीज ओरिजिनलच्या माध्यमातून झी टॅाकीजने आजवर दर्जेदार चित्रपटांची मेजवानी आपल्या रसिकांना दिली आहे. आता पुन्हा एकदा वेगळ्या चित्रपटाची मेजवानी घेऊन झी टॅाकीज सज्ज झालं आहे. हॅारर कॅामेडी चित्रपट प्रेक्षकांना पहायला.....

Read More

By Team peepingmoon | February 11, 2022

लतादीदींवर राजकारण न करण्याची ज्येष्ठ संगीतकार हदयनाथ मंगेशकर यांनी केली विनंती

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी रोजी निधन झालं. भारतरत्न लतादीदींच्या जाण्याने अवघा देश शोकसागरात बुडाला. दादरच्या शिवाजी पार्क येथे दीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दीदींच्या निधनानंतर आता.....

Read More

By miss moon | February 10, 2022

एका ऑडिशनसाठी हेमांगी कवीने केला होता लतादीदींसारखा लुक , म्हणते "निदान लुक मधून साकारता आल्याचा आनंद..."

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी रोजी जगाचा निरोप घेतला आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. लतादीदींच्या निधनाने देशासह जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकांनी दीदींना.....

Read More