By Ms Moon | May 31, 2021

कॉमेडी क्वीन श्रेया बुुगडेला आचार्य अत्रे पुरस्कार 2021 जाहीर

आपल्या विनोदांच्या अचूक टाईंमिंगमुळे आणि अफलातून अभिनयामुळे तमाम महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.श्रेयाला नुकताच यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाला आहे. चला.....

Read More

By Bollywood Reporter | May 31, 2021

अजय देवगणने जुहूमध्ये घेतलं नवं घर, 60 कोटी आहे किंमत

सध्या अनेक सेलिब्रिटींचं घराचं स्वप्न पुर्ण होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वीच अर्जुन कपूर, अमिताभ बच्चन यांनी नवीन घर घेतल्याची बातमी समोर आली होती. आता अजय देवगणनेही नवीन घर घेतलं आहे. अजयने.....

Read More

By Ms Moon | May 31, 2021

मराठी टेलिव्हिजनवरच्या आदर्श सूनेचा हा ग्लॅमरस अवतार तुम्ही पाहिलात का?

‘घाडगे आणि सून’ या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आलेली गोंडस चेह-याची अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये. या मालिकेच्या माध्यमातू भाग्यश्रीने अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान मिळवलं. एक आदर्श सून म्हणून तिने आपला ठसा.....

Read More

By miss moon | May 31, 2021

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर साजरा झाला अप्पांचा वाढदिवस

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेचे कलाकार ऑफस्क्रिनही एखाद्या कुटुंबासारखे आहेत. सण, उत्सव, वाढदिवस हे आणि इतर खास दिवस हे कलाकार सेटवर साजरा करताना दिसतात. या मालिकेत अप्पांच्या भूमिकेत.....

Read More

By Ms Moon | May 31, 2021

पाहा Video : 'सहकुटुंब सहपरिवार'ची सरु वहिनी आणि मामीने केला लयच कल्ला !

 सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर  यांच्या सूर्या आणि सरिता या व्यक्तिरेखांनी सजलेली 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. दररोज या मालिकेतील उत्कंठावर्धक कथानक प्रेक्षकांना आकर्षित करतंय. चार.....

Read More

By miss moon | May 31, 2021

पाहा Photos : रिंकू राजगुरुचे हे फोटो पाहिलेत का ? साडी लुकमध्ये रिंकूचा हटके अंदाज

'सैराट' फेम रिंकू राजगुरुने विविध भूमिकांमधून आता तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मिडीयावर सक्रिय असलेल्या रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. या सोशल मिडीयावर रिंकूचं साडी प्रेम अनेकदा पाहायला.....

Read More

By miss moon | May 31, 2021

'आई कुठे काय करते' मालिकेतील या कलाकारासोबत रुपाली भोसलेने याआधीही केलय काम, वाढदिवसानिमित्त शेयर केली पोस्ट

आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेची कथा, पात्रे ही सगळीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यामुळे या मालिकेत काम करणाऱ्या.....

Read More

By Bollywood Reporter | May 31, 2021

“मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं होतं”, इंडियन आयडल शोबद्दल सुनिधी चौहानचा मोठा गौप्यस्फोट

भारतात रिएलिटी शोची मुहूर्तमेढ रोवणा-या इंडीयन आयडॉल या पहिल्या रिएलिटी शोने अमाप लोकप्रियता मिळवली. या सिंगिंग रिएलिटी शोने त्याकाळी लोकप्रियतेचे अनेक उच्चांक तर मोडलेच पण रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थानसुध्दा मिळवलं......

Read More