By  
on  

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर साजरा झाला अप्पांचा वाढदिवस

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेचे कलाकार ऑफस्क्रिनही एखाद्या कुटुंबासारखे आहेत. सण, उत्सव, वाढदिवस हे आणि इतर खास दिवस हे कलाकार सेटवर साजरा करताना दिसतात. या मालिकेत अप्पांच्या भूमिकेत दिसणारे अभिनेता किशोर महाबोले यांची सहकलाकारांसोबत चांगली मैत्री आहेत. म्हणूनच किशोर यांचा वाढदिवस मालिकेच्या सेटवर खास सेलिबेशनसह साजर करण्यात आला.

यावेळी सेटवर केक आणून किशोर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी या मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ अशा संपूर्ण टीमसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

 

या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. 

अनेक मालिका आणि चित्रपटांमधून किशोर यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलय. 'पवित्र रिश्ता' या मालिकेतील त्यांचं पात्र लोकप्रिय ठरलं होतं. 'आई कुठे काय करते' या मालिकेतून आता ते अप्पा म्हणून सगळ्यांचे आवडते बनले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive