By Team peepingmoon | March 29, 2023
Video : प्रेमाच्या 'सरीं'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
त्याच्या, तिच्या आणि त्याच्या प्रेमाची एक अकल्पित गोष्ट असलेला 'सरी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, या टीझरमध्ये प्रेमाचे त्रिकुट दिसत आहे. दियाच्या( रितिका श्रोत्री)आलेल्या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते,.....