By Team peepingmoon | March 23, 2022

Photos: रिंकूचे हे फोटो पाहून तुम्हाला लागेल याड!

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने.....

Read More

By Team peepingmoon | March 23, 2022

विवेक अग्निहोत्री म्हणतात, “लता मंगेशकर ‘द कश्मीर फाइल्स’साठी…”

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मिर फाईल्स अनेक कारणांनी चर्चेत आहेत. या चित्रपटावरुन दररोज वादंग निर्माण होत असून नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ चे दिग्दर्शक विवेक यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. भारताच्या गानकोकीळा.....

Read More

By Team peepingmoon | March 23, 2022

Videos: 'चंद्रमुखी'च्या चंद्राचा लुक उलगडला, अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्राच्या भूमिकेत

विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित असलेला बहुचर्चित मराठी सिनेमा चंद्रमुखी लवकरच भेटीला येतोय. अभिनेता आणि प्रसिध्द दिग्दर्शक प्रसाद ओक या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. मराठीतील आघाडीची ्भिने६ी अमृता खानविकर.....

Read More

By Pradnya Mhatre | March 22, 2022

दिमाखदार शोभायात्रेने होणार 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२'ची सुरुवात

स्टार प्रवाह वाहिनीवर 3 एप्रिलला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२ पाहायला मिळणार आहे. यंदाच्या सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे भव्यदिव्य शोभायात्रा. उत्सवाच्या रंगात रंगून गेलेल्या या सोहळ्यात मराठी सणांचा जल्लोष पाहायला.....

Read More

By Team peepingmoon | March 22, 2022

प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांना 'सारखं काहीतरी होतंय'!

आपलं आयुष्य म्हणजे सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट.. त्यात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली व प्रत्येक पदार्थाला आपली वेगळी चव असते. तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची, आपल्या नात्यांची, बदलत्या काळानुसार नातेसंबंधांची परिभाषा.....

Read More

By Team peepingmoon | March 22, 2022

प्रतिष्ठित न्यूयॅार्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलचा श्रीगणेशा होणार जिओ स्टुडिओजच्या ‘गोदावरी’ने

प्रतिष्ठित अशा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल २०२२ (NYIFF) मध्ये जिओ स्टुडिओजच्या 'गोदावरी' या मराठी चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे. या खास निमित्तानं 'गोदावरी' या चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे.....

Read More

By Team peepingmoon | March 22, 2022

फुलाला सुगंध मातीचा फेम समृध्दी केळकरचा रॉयल अंदाज, पाहा Photos

छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या फुलाला सुगंध मातीचाने अल्पावधितच रसिकांची मनं जिंकली. मालिकेतील शुभम-किर्तीची लग्नानंतरची न्यारी लव्हस्टोरी सर्वांनाच भावतेय. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुध्दा किर्ती फेम समृध्दी केळकर चाहत्यांची मनं जिंकते. 

       
Read More

By Team peepingmoon | March 22, 2022

सोशल मिडीयावर 'ओ अंतावा'च्या मराठी व्हर्जनची चर्चा

सुपरहिट 'पुष्पा' सिनेमातील 'ओ अंतावा' हे कमाल गाजलेले गाणे आता मराठीत सादर झालं आहे. गायिका रागिणी कवठेकर यांनी सादर केलेल्या या गाण्याच्या मराठी व्हर्जनला मुळ गाण्याइतकीच प्रसिद्धी मिळत आहे.  यापूर्वी विविध.....

Read More