By Team peepingmoon | March 21, 2022

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत ज्ञानेश्वरीला आरंभ!

सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेत आता नव्या अध्यायाला सुरूवात होणार आहे. २० मार्चपासून ज्ञानेश्वरीच्या लिखाणाचा आरंभ होणार आहे. मालिकेत माउलींचे विविध चमत्कार प्रेक्षकांना बघायला मिळाले आहेत. माउलींना मिळालेला.....

Read More

By Team peepingmoon | March 21, 2022

‘पावनखिंड’नंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ या दिवशी होतोय प्रदर्शित

महाराष्ट्राच आराध्य  दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रसिध्द दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सिनेमारुपात अनेक शिवपुष्प वाहिली. फर्जंद, फत्तेशिकस्त या ऐतिहासिक चित्रपटानंतर पावनखिंड हा चित्रपट आणला. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि.....

Read More

By Team peepingmoon | March 21, 2022

'अबोली' मालिकेत होणार अभिनेते उदय टिकेकर यांची धमाकेदार एन्ट्री

स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल. मालिकेत सध्या.....

Read More

By Team peepingmoon | March 19, 2022

मैं भी गुलाबी तू है गुलाबी..म्हणत लक्ष्याच्या लाडक्या लेकीचं सुंदर फोटोशूट

बाबा लक्ष्मिकांत बेर्डे ,आई प्रिया बेर्डे आणि भाऊ अभिनय बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी बेर्डेसुध्दा आता मराठी कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करतेय, सोशल मिडीयावरुन स्वानंदी सतत चाहत्यांशी संपर्कात असते......

Read More

By Team peepingmoon | March 19, 2022

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मय मांडलेकरनं थांबवलं, पाहा Video

छत्रपती  शिवाजी महारांज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत.  मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात चिन्मयनं ‘बिट्टा ’ ही.....

Read More

By Ms Moon | March 19, 2022

'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांची एन्ट्री!

सोनी मराठी वाहिनीवरील 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेला सध्या रंजक वळण मिळाले आहे. श्रद्धा आणि अभय मिरजकर यांची मुलगी सावनी बेपत्ता झाली असून श्रद्धा आपल्या मुलीला शोधण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न.....

Read More

By Team peepingmoon | March 19, 2022

झी टॉकीजवर ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ तुकाराम बीज विशेष भाग

महाराष्ट्रातील संतांच्या भक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्ञान व भक्तीचा अनोखा संगम. सतराव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी भक्ती आणि ज्ञानाने समाजप्रबोधनाचे उत्तम कार्य केले. तुकाराम महाराज हे आपल्या कीर्तनातून जनजागृती करीत. त्यांचे.....

Read More

By Team peepingmoon | March 19, 2022

"शांताबाई'' या लोकप्रिय मराठी गाण्यावर थिरकणार बोल्ड आणि ब्युटिफुल सनी लिओनी

सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनीने बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर तिने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला. तेलगू तामिळ मल्याळम आणि कन्नड दर्शकाना उत्कृष्ट अदा दाखवल्यानंतर सनी मराठीमध्ये दुसऱ्या.....

Read More