By Team peepingmoon | May 08, 2023
शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये झळकतेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री
शाहरुख खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जवान’ या चित्रपटाची खुप उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. एक मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये शाहरुख खानच्या संपूर्ण शरीरावर पट्ट्या बांधलेल्या पाहायला मिळत आहे. त्याच्या या.....