October 12, 2019
पाहा Video: ‘तुझ्यात जीव रंगला’च्या सेटवर नांगरणी करतोय हा छोटा शेतकरी

मालिकेच्या सेटवर शुटिंगवरून थोडा जरी वेळ मिळाला की कलाकार त्यांचा वेळ आवडत्या कामात घालवतात. कुणी पुस्तक वाचतं तर कुणी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतं. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील..... Read More

October 07, 2019
गुडन्यूज : 'तुझ्यात जीव रंगला' मालिका आता ह्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला

राणा दा आणि पाठक बाईंची अनोखी लव्हस्टोरी 'तुझ्यात जीव रंगला' रसिक प्रेक्षकांच्या मनावर सध्या अधिराज्य गाजवतेय. काही दिवसांपूर्वीच राणा दाचा अपघाती मृत्यू झाल्याच्या कथानकानंतर राजा राजगौंडा ह्या राण दासाऱख्याच दिसणा-या..... Read More

October 05, 2019
स्टार प्रवाहवर होणार रंगापेक्षा गुणांचा बोलबाला, नवी मालिका ‘रंग माझा वेगळा’

व्यक्तीच्या रुपापेक्षा अंगभूत गुण त्याची ओळख निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. नेमकं हेच सुत्र घेऊन स्टार प्रवाहवर एक नवीन मालिका सुरु होताना दिसत आहे. ‘रंग माझा वेगळा’ असं या नव्या मालिकेचं..... Read More

October 04, 2019
‘देशी संसारात विदेशी तडका’ झी मराठीवर सुरु होतीये ही नवी मालिका

परदेशातून शिकून आलेला मुलगा सगळ्यांना भेटी आणतो. पण स्वत:साठी मात्र ‘वेडिंगची बायको’ आणतो. नेमकं असंच काहीसं नाव आहे झी मराठीवरील नवीन मालिकेचं. झी मराठीवर ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू' ही नवी..... Read More

October 03, 2019
शूटिंगसाठी मुहूर्तच मिळेना, वाचा सविस्तर

सारंग साठ्ये आणि अनुषा नंदा कुमार दिग्दर्शित ‘पांडू’ ही वेबसिरीज एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. पोलिसांच्या जीवनावर आधारित ही वेबसिरीज सहा भागांची असून, यात पोलिसांच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना रंजक..... Read More

October 02, 2019
राधिका-सौमित्रच्या नात्यावर गुरुची नजर, आणणार का नवीन विघ्न?

माझ्या नव-याची बायको’ या मालिकेत आता एक वेगळंच वळण येताना दिसत आहे. इतके दिवस गुरु शनायाच्या कपटीपणाच्या अनुभवानंतर आता सौमित्र आणि राधिकामध्ये गोड नात्याची सुरुवात होताना दिसत आहे. राधिकाची संकटातून..... Read More

October 01, 2019
नवरी मिळणार का मराठवाड्यातील नवरदेवाला? पाहा सोनी मराठीवर

यंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असला, तरी मराठवाडा मात्र तहानलेला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी समस्या आणि ही समस्या आहे एका आईची.  लग्नाचं..... Read More

September 30, 2019
'श्री गुरुदेव दत्त' मालिकेचे १०० भाग पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेचे १०० भाग नुकतेच पूर्ण झाले. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. या खास प्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम, निर्माते दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड सेटवर उपस्थित..... Read More

September 27, 2019
राणा अंजलीच्या प्रेमात येणार नवीन विघ्न? कोण असेल ही व्यक्ती

तुझ्यात जीव रंगला या मालिकेने आता प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. गेली तीन वर्ष ही मालिका रसिकांच्या मनात स्थान टिकवून आहे. आता या मालिकेत रंजक वळण येताना दिसत आहे...... Read More

September 27, 2019
'वन्स अ ईअर' मध्ये निपुणचे सहा वेगळे लुक्स

भारताचा लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या एमएक्स प्लेयरवर मंदार कुरुंदकर दिग्दर्शित 'वन्स अ ईअर' ही मराठी ओरिजनल्स वेबसिरीज सुरु झाली असून या वेबसिरीजला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसादही मिळत आहे. निपुण धर्माधिकारी आणि..... Read More