By Team peepingmoon | April 12, 2022
'इंडियन आयडल मराठी'च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर!
सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक.....