By Bollywood Reporter | April 11, 2022

बॉलिवूड अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम् यांचं निधन

बॉलिवूड अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम् यांचं निधन झालं आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ते आजारी होते. 10 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी त्यांची झुंज अयशस्वी ठरली. शिवकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे......

Read More

By Team peepingmoon | April 11, 2022

‘पॅटिस’..... प्रेमाची लव्हेबल मेजवानी लवकरच

अनेकांच्या आवडीच्या खादयपदार्थांमध्ये ‘पॅटिस’चा अवश्य समावेश असतो. गरम, खमंग ‘पॅटिस’ म्हणजे खवय्यांसाठी  मेजवानीच असते. प्रेमाचंही असंच काहीसं असतं. विश्वास आणि आपुलकीचं सारण छान जमून आलं की प्रेमाची लज्जत अजून वाढते......

Read More

By Team peepingmoon | April 11, 2022

Photos : गुहागरच्या आठवणींमध्ये रमली अभिनेत्री तन्वी मुंडले...

 कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या भाग्य दिले तू मला मालिकेमध्ये तन्वी मुंडले प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे. गुहागर येथे लहानाची मोठी झालेल्या कावेरीचे.....

Read More

By Team peepingmoon | April 11, 2022

कर्करोगाशी झुंज देणा-या पतीसोबतचा खास व्हिडीओ शेयर करत अभिज्ञा म्हणतो...

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री अभिज्ञा भावे प्रसिध्द आहे. खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे आणि आता तू तेव्हा तशी या मालिकांमधून विविधांगी भूमिकेतून अभिज्ञा प्रेक्षकांसमोर येते. सोशल मिडीयावर चाहत्यांचं.....

Read More

By Team peepingmoon | April 11, 2022

मल्टिस्टारर "दिल दिमाग और बत्ती" चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

पहिल्या पोस्टर पासून उत्सुकता वाढवणाऱ्या सा क्रिएशन्स निर्मित आणि डॉ. निवेदिता एकबोटे प्रस्तुत "दिल दिमाग और बत्ती" या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात मोठ्या.....

Read More

By miss moon | April 09, 2022

मोठ्या कालावधीनंतर नाना पाटेकर या चित्रपटातून येणार समोर

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे बराच काळ अभिनयापासून दूर दिसले आहेत. मात्र बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एका खास चित्रपटातून ते च्या भेटीला येणार आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘द कन्फेशन’चा टीझर पोस्टर नुकताच.....

Read More

By miss moon | April 09, 2022

'रात्रीस खेळ चाले 3' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, असा होणार शेवट...

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली. अण्णा नाईक, शेवंता आणि या मालिकेतील विविध पात्र लोकप्रिय झाली. पहिल्या यशस्वी भागानंतर या मालिकेचे आणखी दोन भाग आले. दुसऱ्या भागानंत.....

Read More

By miss moon | April 09, 2022

राष्ट्रीय - आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मोहोर उमटविणारा 'येरे येरे पावसा’ 17 जूनला चित्रपटगृहात

पाऊस... कधी धुक्यांच्या कुशीत कुंद होऊन बरसणारा तर कधी धो-धो कोसळणारा...कधी हवाहवासा वाटणारा तर कधी जीव नकोसा करणारा ... त्याची प्रतिक्षा मात्र सगळ्यांना असते. एका छोटयाशा खेडेगावातल्या चिमुकल्यांनाही या पावसाची.....

Read More