By Team peepingmoon | October 07, 2022

Big Boss Marathi 4 - Day 5 कोण होईल घराचा पहिला कॅप्टन ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चान्स पे डान्स या उपकार्यात टीम A विजयी ठरली. टीम A ने चौथ्या सिझनच्या पहिल्या साप्ताहिक कार्यात विजय मिळवला. साप्ताहिक कार्यात विजयी ठरल्याने टीम A.....

Read More

By Team peepingmoon | October 07, 2022

ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन, आजच प्रदर्शित झाला शेवटचा सिनेमा

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज निधन झाले. ते ७९व्या वर्षांचे होते. पहाटे  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, ‘केदारनाथ’ आणि.....

Read More

By Team peepingmoon | October 06, 2022

Bigg Boss Marathi 4: Day 4 BB गरबा नाईट मध्ये सदस्यांना मिळणार सरप्राईज?

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये झालेल्या वादासोबतच काल धम्माल मस्ती देखील बघायला मिळाली. अपूर्वा आणि प्रसादमधील वाद काल विकोपाला गेला, दोघे एक मतावर येऊ शकले नाही, दोघेही आपल्या मुद्द्यावर अडून.....

Read More

By Team peepingmoon | October 06, 2022

'आई कुठे काय करते'तील संजना म्हणजेच रुपाली भोसलेच्या बदललेल्या लूकचं रहस्य उलगडलं

आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रुपालीने हा.....

Read More

By Team peepingmoon | October 06, 2022

तेजस्विनी पंडितची नवी वेबसिरीज अथांग, पाहा Video

'प्लॅनेट मराठी ओटीटी' यावेळी घेऊन येतंय वेगळ्या विषयावरची वेगळ्या आशयाची वेबसीरीज 'अथांग'. या वेबसीरीजची निर्मिती हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं केलीय तर, अथांगचं दिग्दर्शन जयंत पवार यांनी केलंय. अक्षय बर्दापूरकर.....

Read More

By Team peepingmoon | October 06, 2022

Peepingmoon च्या बातमीवर शिक्कामोर्तब ! सुश्मिता सेन झळकणार ट्रान्सजेंडर म्हणून, दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांच्याकडे

ट्रान्सजंडर किंवा तृतीयपंथी हा नेहमीच कुतुहूलाचा विषय ठरला आहे. याबाबत समाजातसुध्दा अनेकदा कुजबूज होताना पाहायला मिळते. आजही तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, हे कटू सत्य आहे. याच विषयावर आधारित ट्रान्सजेंडर एक्टिव्हिस्ट.....

Read More

By Team peepingmoon | October 06, 2022

Video : “मुलुख माझा, हुकूम माझा मग भाषा पण माझीच…”, राज ठाकरेंच्या दमदार आवाजात या सिनेमाचा टीझर रिलीज

महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभूंवर चित्रीत करण्यात आलेला 'हर हर महादेव' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील दमदार गाणी आपल्याला.....

Read More

By Team peepingmoon | October 06, 2022

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब करणार 'प्रेम प्रथा धुमशान'

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब आता "प्रेम प्रथा धुमशान" या चित्रपटात दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिजित मोहन वारंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, 'प्रेम प्रथा धुमशान'.....

Read More