By  
on  

'टोटल धमाल' सिनेमा तर तुम्हाला हसवेलच, पण त्याचं मराठी स्पुफ तर त्याहूनही हसवेल

विडंबनाच्या थोड्सं जवळ जाणारा आधुनिक प्रकार म्हणजे स्पुफ. आजकाल युट्युबवर अनेक प्रसिद्ध सिनेमांचे, डायलॉग्जचे विविध भाषेतील स्पुफ युट्युबवर उपलब्ध आहेत. पण सध्या गाजतोय तो टोटल धमालमधील मराठी स्पुफ. हे स्पुफ इतकं मजेदार आहे की खुद्द रितेश देशमुखलाही ते शेअर करण्याचा मोह आवरला नाही. विशेष म्हणजे बाकरवडी हा पदार्थ केंद्रस्थानी ठेवून केलेल्या स्पुफने प्रत्येकालाच पोट धरुन हसायला भाग पाडलं आहे. केवळ मराठीतच नाही तर इतर भाषांतही हे सुफ करण्यात आलं आहे.

https://twitter.com/Riteishd/status/1094988011257950208

टोटल धमाल या सिनेमात अनिल कपूर, माधुरी दीक्षित, जॉनी लिवर, अरशद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा २२ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive