श्रीलंकेत सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटतेय संस्कृती बालगुडे

By  
on  

सध्या सुट्टीचा सीझन आहे. अशा वेळी सेलिब्रिटी कसे बर मागे राहतील. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून मनोसोक्त भटकंती करतात. मराठी सिनेजगतामधील हॉट बेब संस्कृती बालगुडेनेही आपले सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. संस्कृती नुकतीच आपल्या शूटींग आणि इतर कार्यक्रम आटोपून श्रीलंका येथे हॉलिडेसाठी गेली आहे. तेथे तिने 'मी' टाईम जबरदस्त एन्जय केला आणि कसा ते तिच्या ह्या फोटोवरुन कळेलच.

या फोटोंमध्ये संस्कृती अतिशय हॉट दिसत आहे. बीच वेअरमधील तीचे हे फोटो कुणालाही वेड लावतील असेच आहेत .
या लूकमध्ये संस्कृती कमालीची कम्फर्टेबल पाहायला मिळाली. ती नुकतीच प्रदीप मेस्त्री दिग्दर्शित सिनेमा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत.’ मध्ये दिसली होती. रोमँटिक कॉमेडी प्रकारातील या सिनेमाला प्रेक्षाकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

https://www.instagram.com/p/Bu4Cmfohwd3/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

Share