By  
on  

अरमान कोहलीला ड्रग प्रकरणात NCB ने केली अटक

ड्रग प्रकरणात नार्कोटिक्स ब्युरोने काल जुहू येथील अरमान कोहलीच्या बंगल्यावर धाड टाकली. या दरम्यान अरमानला पोलिसांनी अटक केली आहे. ड्रग प्रकरणात अरमानवर पोलिसांचा संशय होता. एका ड्रग डीलरकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजत आहे. यापुर्वीही प्रमाणापेक्षा जास्त दारुसाठा केल्यानेही अभिनेता अरमान कोहलीला अटक केली होती. यासोबत गर्लफ्रेंड नीरु रंधावाला मारहाण केल्याप्रकरणीही तो चर्चेत होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive