प्राजक्ता माळीला वाटते या गोष्टीची भिती, जाणून घ्या

By  
on  

लोभस चेहरा लाभलेल्या अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळीचं नाव खुप आधी येतं. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#compassion #passion #hope Monday Motivation . . #happymonday #candid #behindthescenes #onset #pumbai #prajaktamali #PM ️

A post shared by Prajakta (@prajakta_official) on

 

प्राजक्ता सध्या युरोपवारीवर आहे. तेथील फोटो ती फॅन्ससोबत नेहमी शेअर करत असते. प्राजक्ता सध्या प्राग (झेक प्रजासत्तक) येथे आहे. तिथून तिने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत प्राजक्ता एका महिलेच्या मागे उभी आहे. या महिलेने गळ्यात साप घातला आहे. भिती आणि उत्सुकता या नजरेने प्राजक्ता तिच्याकडे पहात आहे.

 

हा फोटो तिने खास कॅप्शनसहित पोस्ट केला आहे. ती म्हणते, संपूर्ण आयुष्यात मी ही गोष्ट करु शकत नाही. मी भगवान शंकर यांच्या गळ्यातील सापाचा टॅटू काढायचा विचार करत होते पण दुसरीकडे मला सापांची भीती वाटते. या फोटोच्या फ्रेम आले यातच मी खुष आहे.

 

प्राजक्ताच्या या युरोप टुरच्या फोटोंवर फॅन्सनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. प्राजक्ताने अलीकडेच ‘डोक्याला शॉट’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.

 

Recommended

Loading...
Share