अमृता खानविलकरचा बीचवरील हा अंदाज तुम्हालाही घायाळ करेल

By  
on  

अमृता खानविलकर हे नाव समोर आलं की आठवतो दमदार लावणी नृत्य. कुशल नृत्यांगना असलेल्या अमृताने उत्तम अभिनेत्रीही असल्याचं सिद्ध केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#ionlyhavetwomoods #swipeleft #amuinmaldives

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

केवळ मराठी सिनेमेच नाही तर बॉलिवूड सिनेमातही अमृताने अभिनय गुण दाखवले आहेत. राजीमधील तिच्या अभिनयाचं कौतुक झालंच याशिवाय सत्यमेव जयते या सिनेमातील तिचा अभिनयही प्रेक्षकांना भावला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

कट्यार काळजात घुसली, बाजी, शाळा, आयना का बायना या सिनेमातील भूमिकेने तिला प्रेक्षकांची वाहवा मिळवून दिली.

 

अमृता अलीकडेच मालदीवमधील सुट्ट्या संपवून परतली आहे. तिच्या मालदीवमधील सिझलींग फोटोंनी सोशल मिडियावर भरपुर लाईक्स मिळवले आहेत.

 

 

अमृता सचिन कुंडलकर यांच्या ‘पाँडिचेरी’ सिनेमातून रसिकांसमोर येणार आहे. सध्या ती ‘जीवलगा’ मालिकेतून रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

यात ती पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर डेलीसोपमध्ये दिसत आहे.

 

Recommended

Loading...
Share