By  
on  

मालदीवच्या बीचवर या दोन बेस्ट फ्रेंडसचा योगा पाहिलात का?

सध्या मालदीवच्या किना-यावर अमृता खानविलकर आणि सोनाली खरे या दोन बेस्ट फ्रेंड्सचीच चर्चा आहे.

या दोघीही सध्या मालदीवला सुट्ट्या एंजॉय करत आहेत. अमृताच्या सोशल मिडियावर या ट्रीपमधील सुपरहॉट फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.

या ट्रीपमध्ये अमृता खानविलकर सोबत सोनाली खरेदेखील आहे. या मैत्रिणींनी अलीकडेच बीचवर योगा केला आहे. स्वीमवेअर विथ सरोंग असा ड्रेस घातलेल्या या दोघी कमालीच्या फिट दिसत आहेत.

अमृता सध्या जीवलगा मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली आहे.

सोनालीने मात्र ब-याच कालावधीनंतर वेबसिरीजच्या माध्यमातून पडद्यावर पदार्पण केलं आहे. अमृताने अलीकडेच बिकीनीमधील काही फोटो शेअर केले आहेत. त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

 

Recommended

PeepingMoon Exclusive