हृदयाचे ठोके चुकवणारे प्रार्थना बेहरेचे हे स्टनिंग फोटोज पाहिलेत का?

By  
on  

घारे डोळे आणि क्युट स्माईल हे समीकरण अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या बाबत अगदी चपखल बसतं. पवित्र रिश्ता या मालिकेपासून करीअरची सुरुवात केलेल्या प्रार्थनाने आज प्रेक्षकांच्या मनात खास असं स्थान बनवलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. . : @shruu_t

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

प्रार्थनाने आतापर्यंत मितवा, मिस्टर आणि मिसेस सदाचारी, कॉफी आणि बरंच काही या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच ती रेडीमिक्स सिनेमात दिसली होती. प्रार्थनाने अलीकडे सोशल मिडियावर हॉट लूकमधील फोटो अपलोड केले आहेत.

 

ब्लॅक आउटफिट आणि स्मोकी आईज अशा लूकमधील प्रार्थना यावेळी सुपरहॉट दिसत होती.

 

 

 

तर फ्लोरल फ्रॉकमधील तिचा बबली लूक प्रत्येकालाच मोहात पाडत आहे. प्रार्थनाचे हे लूक्स तुम्हाला नक्कीच आवडतील.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sunday...Funday.... #happiness #goodvibesonly #happyme #ilovemygod . . : @shruu_t

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

Recommended

Loading...
Share