स्वप्नील जोशी करतोय परदेशात ‘चिलॅक्स’ पाहा त्याचे हे 'Photos'

By  
on  

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते स्वप्नील जोशीचं. रोमान्सचा बेताज बादशहा असलेला स्वप्नील आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिकेतून समोर आला आहे. त्याच्यासोबत काम करण्याची अनेक अभिनेत्रींची इच्छा असते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Experiences! #travel #brothers

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

 

मितवा, मुंबई पुणे मुंबई, दुनियादारी, तु ही रे, फुगे हे त्याचे काही उत्तम सिनेमे आहेत. स्वप्नील सध्या बालीमध्ये सुट्ट्या एंजॉय करताना दिसत आहे. पण या सुट्ट्या तो फॅमिलीसोबत नाही तर मित्रांसोबत एंजॉय करत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Food is bae!

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

 

यावेळी त्याने फोटो आणि व्हिडियो शेअर केले आहेत. बालीमधील फूड, निसर्ग या सगळ्याचे फोटो त्याने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Travel... It's the most humble teacher!!! #travelphotography #metime

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

 

स्वप्नील सध्या स्टार प्रवाहवरील जीवलगा मालिकेतून रसिकांच्या भेटीला येत आहे. यात तो विश्वास नावाच्या लेखकाची भूमिका साकारत आहे. याशिवाय नुकताच त्याचा ‘मोगरा फुलला’ हा सिनेमा रिलीज झाला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

In the *pink* of travel!!! #metime #fun #brothers #life #onelife #ootd #happy #nature #workandplay

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

या सिनेमालाही रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Calm in the chaos! #meditate #peace #calm #travel #life #takeiteasy #breathe #love #relax #metime

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

 

Recommended

Loading...
Share