नवीन मालिकेत शिवानी बावकर बनली ठग, दिसणार या मालिकेमध्ये

By  
on  

‘लागिरं झालं जी’ मालिकेतील शितली म्हणजेच शिवानी सध्या काय करत आहे हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असेल. ‘लागिरं झालं जी’ मालिका काही दिवसंपूर्वीच संपली.

 

त्यानंतर लोक शितलीचा ठसका, स्टाईल खुप मिस करत होते. पण आता शितलीच्या फॅन्ससाठी खुष खबर आहे. विशेष म्हणजे शितली झी मराठीच्याच ‘आलटी पालटी’ मालिकेत दिसणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Chupke se chupke se raat ki chaadar taale Goodnight fam!

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar) on

 

या मालिकेबद्दल अजून वाहिनीने खुलासा केला नाही. शितली यात ठगाची भूमिका साकारणार असल्याचं वृत्त हाती आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Smiles are always in fashion!

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar) on

 

 

या मालिकेचा प्रोमो लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. पण ही नवी मालिका कोणत्या मालिकेच्या जागी सुरु होणार हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#khulachjhaloga

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar) on

 

 

शिवानी या नव्या मालिकेबद्दल खुपच उत्साहित असल्याचं समोर येत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सोज्वळपणा

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar) on

 

Recommended

Loading...
Share