डॉ. निलेश साबळेने सहकुटुंब घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

By  
on  

प्रसिद्ध मराठी अभिनेता, दिग्दर्शक आणि  डॉक्टर निलेश साबळे यांनी  संपूर्ण कुटुंबासह पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी निलेश साबळे यांच्यासह त्यांची पत्नी आणि आई-वडीलही उपस्थित होते. त्यांनी बाप्पाची आरतीसुध्दा केली आणि सर्वांशी संवादसुध्दा साधला.

 

Recommended

Loading...
Share