By  
on  

राणी येसूबाई साकारणा-या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

झी मराठीच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील महाराणी येसूबाई ची भूमिका समर्थपणे साकारणारी मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या अभिनयाचं  नेहमीचं कौतुक होतं. संभाजी महाराजांना नेहमी खंबीर साथ देणा-या राणी येसूबाईंची भूमिका अगदी तंतोतंत  पडद्यावर उभी करणा-या प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे. संभाजी मालिकेत सध्या सुरु असलेल्या सिरीयल ट्रॅकनुसार राणी येसूबाई लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. चिलखत परिधान करुन आपली तलवार त्यांनी शत्रूसोबत लढण्यासाठी सज्ज केली आहे. 

 

शिवरायांची सून जणू पराक्रमाची तलवार ।
हाती शोभते शिक्केकट्यार युवराज्ञींना मुजरा त्रिवार ।।
.
.
।। महाराणीयेसूराणीसाहेब ।।

 

 

 

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive