लहानपणी अशी दिसायची ही अभिनेत्री, आता आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनत्री

By  
on  

सोशल मिडीयावर गेल्या काही महिन्यांपासून थ्रोबॅक फोटो आणि जुन्या आठवणी पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार यानिमित्ताने त्यांचे लहानपणीचे फोटोही पोस्ट करताना दिसत आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने देखील तिच्या लहानपणीचा फोटो नुकताच पोस्ट केला आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "कॅप्शन सुचवा. आईसोबतचा आयुष्याचा अविस्मरणीय क्षण."

या फोटोत प्राजक्ताने तिच्या आईसोबतच लहानपणीचा खास क्षण शेयर केला आहे. शिवाय तिच्या चाहत्यांना या पोस्टसाठी कॅप्शन सुचवण्यास सांगीतले आहे. प्राजक्ता ही कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Suggest caption... Memorable moment of life...With Mom .... #cute #expressions #childhoodhbd #celebration . . . . I challenge u all to post u r... #childhoodhbd #prajaktagaikwadhbd . . . . . @ektaalabde @prashant__keni @abhijeet.yuvraj.hargude @shweta9_d @dan_cing_den_tist @shreyaaaaa.mangade @balaji_more_official_5858 @botre.rohan2018 @sachinatulkar_ips @pratu_dhole @shivanirajopadhye @rajeshwariauti @shiva.1429 @itsadityas_insta @aartishinde723 @aishwr_yaa10 @aanandkale @anchor_poojathigale @kartiki_kalyanji_gaikwad9 @kaustubh_kalyanji_gaikwad @sumeet_pusavale @strupti_18 @yourstrulyvikas @vikrambodke @roh_deshmukh20 @avinash.9890 @shreya_suhas @kastureeathalye @kartik_kendhe @mishaa_official_ @_pruthvirajgaikwad @aary.a06 @prajakta_gaikwad_fanpage @fans_of_aarya_ @its_prajaktaaa @prajakta_gaikwad_06_fan_page @prajakta3199 @ketan_012 @abhii.says @rashmin_kale_1998_ @ravin_kale @mahajankalyani8503 @_vaishnavi_1212_ @vaibhavishindee @jyot.i7574 @prajakta_gaikwad_12 @prajaktaa_di_fans @pra_jaktagaikwad @cute_prajakta06 @prajakta_gaikwad_planet @chetnaagawade @mebhushanjoshi

A post shared by Prajakta Gaikwad (@its_prajaktaa) on

 

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत तिने येसूबाईंची भूमिका साकारली होती. तर 'आई माझी काळूबाई' या नुकत्याच सुरु झालेल्या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

Recommended

Loading...
Share