By miss moon | 31-Jul-2021

पाहा Video : बहीण मृण्मयी देशपांडेसोबत लहानपणी गौतमी अशी करायची मस्ती

'माझा होशील ना' या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे प्रचंड लोकप्रिय ठरलीय. विविध मालिकांमध्ये काम केल्यानंतर या मालिकेतील तिची सई ही व्यक्तिरेखा पसंत केली गेलीय. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण म्हणून नाही.....

Read More

By miss moon | 19-Apr-2021

लहानपणी असा दिसायचा हा अभिनेता, भूतकाळात डोकावून शेयर केली ही आठवण

सोशल मिडीयावर अनेक कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. यात कधी लहापणीचे, जुने फोटो शेयर करुन त्या आठवणी ताज्य केल्या जातात. अभिनेता उमेश कामतनेही त्याची खास आठवण शेयर केली.....

Read More

By miss moon | 08-Apr-2021

लहानपणी स्विटू दिसायची अशी, लहानपणी आवडायचा हा पदार्थ

'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत स्विटू आणि ओमची प्रेमकहाणी आता सुरु होताना दिसत आहे. त्यातच स्विटूचा क्यूटनेस अनेकांना आवडतोय. पण हीच स्विटू लहानपणी.....

Read More

By miss moon | 24-Dec-2020

या व्यक्तिला मिस करतेय ऋता दुर्गुळे, फोटो पोस्ट करून अशा व्यक्त केल्या भावना

"लहानपण देगा देवा" संत तुकारामांच्या या ओळी आठवल्या की बालपणात हरवून जावंसं वाटतं आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटत. या ओळी अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या बाबतीत खऱ्या ठरल्या आहेत. सोशल मिडीयावर अनेक कलाकार.....

Read More

By miss moon | 17-Nov-2020

अभिनेता शशांक केतकरने शेयर केली ही आठवण, म्हणतो "आम्ही तेव्हाचे आणि आत्ताचे"

दिवाळी आणि भाऊबीजेच्या निमित्ताने सोशल मिडीयावर अनेकांचे भावा-बहिणींचे फोटो, फॅमिली गेटटुगेदरचे फोटो पाहायला मिळत आहेत. यातच अनेक सेलिब्रिटींनी भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणींसोबतचे तर काहींनी भावांसोबतचे फोटो शेयर केले आहेत.

अभिनेता शशांक केतकरने.....

Read More

By miss moon | 02-Oct-2020

स्वप्निल जोशीने बाबांना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट केला हा फोटो

अभिनेता स्वप्निल जोशीने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट आहे त्याच्या बाबांसाठी. स्वप्निलने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही पोस्ट केली आहे. बाबांसोबतचा लहानपणीचा फोटो स्वप्निलने शेयर केला आहे......

Read More

By miss moon | 01-Oct-2020

लहानपणी अशी दिसायची ही अभिनेत्री, आता आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनत्री

सोशल मिडीयावर गेल्या काही महिन्यांपासून थ्रोबॅक फोटो आणि जुन्या आठवणी पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार यानिमित्ताने त्यांचे लहानपणीचे फोटोही पोस्ट करताना दिसत आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने देखील.....

Read More

By miss moon | 28-Sep-2020

गानसम्राज्ञी लतादीदींच्या वाढदिवसाला बहिण आशाताईंनी शेयर केली लहानपणीची ही खास आठवण

आज भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या आवाजाचे, गाण्यांचे असंख्य चाहते आहेत. त्या चाहत्यांसह सिनेविश्वातील अनेक कलाकारांना त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वरसम्राज्ञी आशा.....

Read More

By miss moon | 10-Sep-2020

या फोटोत आहेत हे प्रसिद्ध अभिनेते, आठवण केली शेयर

अभिनेते सचिन पिळगांवकर हे सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. लॉकडाउनच्या काळात त्यांनी इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर एन्ट्री घेतील. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सचिन पिळगांवकर हे त्यांच्या जुन्या.....

Read More

By miss moon | 25-Jun-2020

या फोटोत आहे मराठीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री, ...यासाठी पोस्ट केला हा फोटो

 भावना व्यक्त करण्यासाठीही सोशल मिडीया एक माध्यम बनलय. या माध्यमाचा वापर करून आपल्या जवळच्या लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं असो किंवा एखादी खास गोष्ट इतरांसोबत शेयर करणं असो, त्यासाठीही सोशल मिडीयाचा.....

Read More

By Ms Moon | 11-Jun-2020

लहानपणी पायाखाली परात आणि डोक्यावर कळश्या घेऊन थिरकली होती ही अभिनेत्री

पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं यश हे कायम स्पेशल असतं. अभिनेत्री रिंकू राजगुरुसाठीही ते खास असेलच. सैराटची आर्ची म्हणून प्रसिध्द असलेली रिंकू आता स्टार म्हणून विविध सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये झळकतेय. मात्र.....

Read More

By Ms Moon | 08-Jun-2020

 बापरे ! श्रेयस तळपदेच्या हातात बंदूक ? पाहा हा फोटो केला शेयर

आपलं लहानपण हे कायम आठवणींचा साठा असतो. या आठवणी हळूहळू धुसर होत असल्या तरी त्या आठवणी आनंद देऊन जातात. सध्याच्या लॉकडाउनच्या आणि कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरात बसलेल्या बहुतांश लोकांना त्यांचं लहानपण.....

Read More

By Ms Moon | 26-May-2020

शाळेच्या पहिल्या दिवशी अजीबात रडली नव्हती ही अभिनेत्री, शेयर केली शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण

लॉकडाउनमध्ये सध्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांचे थ्रोबॅक फोटो शेयर करत आहेत.  अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही तिचे थ्रोबॅक फोटो सध्या शेयर करतेय. तिच्या लहानपणीचे,.....

Read More

By Ms Moon | 06-Apr-2020

पाहा Photos : लहानपणीच्या गोड आणि निरागस आठवणींमध्ये रमली ही अभिनेत्री

 सध्या देशभरात लॉकडाउन असल्याने सगळे  आपापल्या घरात हा वेळ घालवत आहेत. यानिमित्ताने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बराच वेळ मिळालाय. कुणी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतय तर कुणी या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी.....

Read More

By Ms Moon | 01-Apr-2020

 पाहा Photo : जुन्या आठवणींमध्ये रमली ही मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री

लॉकडाउनमधील क्वारंटाईनच्या या काळात घरात बसून या वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न बहुतांश लोकं करत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारही घरात बसून कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. तर काही त्यांचा छंद जोपासत आहेत......

Read More

By Ms Moon | 23-Dec-2019

या अभिनेत्रीला ओळखलंत का..लवकरच झळकतेय हॉलिवूडपटात

मराठी सिनेसृष्टीत  गोंडस चेहरा आणि निरागस अदा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री आहे. तिने आपला बालपणीचा हा फोटो शेअर करत चाहत्यांना एकदम खुश करुन टाकलं आहे. हा फोटो खजिन्यातून.....

Read More