By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या मेहंदी कार्यक्रमाचे खास क्षण

अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मेहुल पैसोबत अभिज्ञा लग्न करणार आहे. मेहुल हा उद्योजक असून लवकरच दोघांची लगीनगाठ बांधली जाणार आहे. 

नुकताच अभिज्ञाचा मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्याला अभिज्ञाचा मित्रपरिवार हजर होता.

यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, मयुरी देशमुख, ओमकार शिंदे, रेश्मा शिंदे, अनुजा साठे हे कलाकार या मेहंदी सोहळ्याला उपस्थित होते.

 'खुलता कळी खुलेना', 'तुला पाहते रे', 'रंग माझा वेगळा' या सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये अभिज्ञाने भूमिका साकारल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive