By  
on  

सई फेम गौतमी देशपांडेच्या या अदा पाहून चाहते झाले फिदा

'माझा होशील ना' या मालिकेमुळे गौतमी देशपांडे हे नाव  महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलंय. सई आणि आदित्यची लव्हस्टोरी दिवसेंदिवस फुलत चाललीय आणि आता तर हे दोघं एक दील दो जान झाले आहेत. लवकरच ते  विवाहबंधनात कसे अडकतात हे पाहण्याची रसिकांना उत्सुकता लागलीय. 

सई फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नानाविविध पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच गौतमीने तिचे एक क्लासी ड्रेसमधले झक्कास फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

या सिंपल में डिंपल ड्रेसमध्ये गौतमी खुप खुलून दिसतेय. 

 

 

गौतमीला अभिनयासोबतच गाण्याचीही खुप आवड आहे. अनेकदा ती तिच्या गाण्यांचे व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करते. 

 

 

गौतमीच्या या गोड फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive