By miss moon | 31-Jul-2021

पाहा Video : बहीण मृण्मयी देशपांडेसोबत लहानपणी गौतमी अशी करायची मस्ती

'माझा होशील ना' या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे प्रचंड लोकप्रिय ठरलीय. विविध मालिकांमध्ये काम केल्यानंतर या मालिकेतील तिची सई ही व्यक्तिरेखा पसंत केली गेलीय. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण म्हणून नाही.....

Read More

By miss moon | 10-Jul-2021

मृण्मयी देशपांडेने मांडली ही व्यथा, चक्क बहिण गौतमीला म्हटली 'चोर'.. पाहा व्हिडीओ

अभिनत्री मृण्मयी देशपांडे विविध मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यानंतर आता मृण्मयीची बहिण गौतमी देखील मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख बनवताना दिसतेय. तिच्या अभिनयानं गौतमीने मनोरंजन क्षेत्रात वेगळं.....

Read More

By miss moon | 07-Jun-2021

पाहा Video : 'माझा होशील ना' मालिकेच्या सेटवर विराजस - गौतमीने हातावर घेतली जळती मेणबत्ती, सेटवर अशी केली मस्ती

माझा होशील ना ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरलीय. या मालिकेतील सई-आदित्यची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडलीय. मालिकेत सध्या विविध वळणं पाहायला मिळत आहेत. यातच कलाकार मात्र सेटवर मिळालेल्या निवांत वेळेत मस्ती.....

Read More

By miss moon | 03-Jun-2021

पाहा Photos : 'माझा होशील ना' मालिकेच्या सेटवर आमरस पार्टी

 कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे सध्या राज्यात चित्रीकरण बंद आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी मालिका कलाकार महाराष्ट्राबाहेर मालिकांचे चित्रीकरण करत आहेत. अनेक मालिकांचं चित्रीकरण सध्या महाराष्ट्राबाहेर होतय......

Read More

By miss moon | 22-May-2021

पाहायला मिळणार 'माझा होशील ना' मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग

येत्या रविवारी म्हणजेच 23 मे रोजी प्रेक्षकांचा दिवस मनोरंजक होणार आहे. या दिवशी प्रेक्षकांची आवडती लोकप्रिय मालिका माझा होशील ना चा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. हा भाग तब्बल दोन.....

Read More

By Ms Moon | 29-Apr-2021

शुटिंगमधून वेळ मिळाला की सई फेम गौतमी देशपांडे करते हे काम

माझा होशीलना या मालिकेमुळे गौतमी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतली सई म्हणून गौतमीने तमाम रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लोभस लूक आणि गोड आवाज असलेली गौतमी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. गौतमीने.....

Read More

By miss moon | 07-Apr-2021

पाहा Video : सईने मामांसोबत बसमध्ये गायलं गाणं, 'माझा होशील ना'च्या टीमची ऑफस्क्रिन धमाल

'माझा होशील ना' या मालिकेत सई-आदित्यची हनीमून ट्रीपही दाखवण्यात आली. यासाठी या मालिकेतील कलाकार आणि टीम हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे पोहोचली. या ठिकाणी शूटींगसह या कलाकारांनी प्रचंड धमाल केली. शूटींगसह.....

Read More

By miss moon | 04-Apr-2021

'माझा होशील ना' मालिकेत नव्या खलनायकाची एन्ट्री, हा अभिनेता साकारतोय खलनायक

'माझा होशील ना' ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. झी मराठी पुरस्कार सोहळ्यातही या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेसह अनेक पुरस्कार मिळाले.....

Read More

By Ms Moon | 30-Jan-2021

सई फेम गौतमी देशपांडेच्या या अदा पाहून चाहते झाले फिदा

'माझा होशील ना' या मालिकेमुळे गौतमी देशपांडे हे नाव  महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलंय. सई आणि आदित्यची लव्हस्टोरी दिवसेंदिवस फुलत चाललीय आणि आता तर हे दोघं एक दील दो जान झाले आहेत. लवकरच.....

Read More

By miss moon | 18-Nov-2020

मृण्मयी आणि बहिण गौतमी देशपांडेने अशी साजरी केली दिवाळी

दिवाळीच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन केलं. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील तिच्या परिवारासोबत दिवाळीचं सेलिब्रेशन केलं आहे. मग ही दिवाळी बहिण गौतमी देशपांडे शिवाय कशी साजरी होणार ? तर.....

Read More

By miss moon | 09-Oct-2020

गौतमी देशपांडेला झाली पाचवीत ऐकलेल्या या गाण्याची आठवण, नदीकाठी गायलं गाणं

काही गाणी आणि ओळी अशा असतात ज्या कायम स्मरणात असतात. त्या कधी, कुठे ऐकल्या हेही कदाचीत लक्षात नसते पण त्याची आठवण अचानक येते. अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या बाबतीतही असच झालय. गौतमीने.....

Read More

By miss moon | 10-Aug-2020

अभिनेत्री गौतमी देशपांडेकडून कृष्ण जन्माष्टमीच्या सुरेल शुभेच्छा

आज सगळीकडे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरण आहे. एकमेकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छाही दिल्या जात आहेत. यातच सोशल मिडीयावर कृष्ण जन्माष्टमीच्या पोस्टचा पाऊस पडलाय. अभिनेत्री गौतमी देशपांडेने देखील तिच्या चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा.....

Read More

By miss moon | 06-Aug-2020

पाहा Video : एका अनोळखी मुलाला भेटणार गौतमी, आईवडीलांनी सुरु केला स्थळांचा शोध

‘माझा होशील ना’ या मालिकेला आता वेगळं वळण मिळालेलं आहे. यातच आता मालिकेत चटकदार चवदारमध्ये कांदेपोह्यांचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणजेच मालिकेतील सई एका अनोळखी मुलाला भेटणार आहे......

Read More

By miss moon | 14-Jul-2020

पाहा Video : अभिनेता विराजसला सेटवर गौतमीची झाली कटकट, असा लुटला पावसाचा आनंद

नुकतची मालिका विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत विविध मालिकांचे चित्रीकरण सध्या सुरु आहे. मात्र यातच पावसाळा देखील सुरु झाला असल्याने सेटवर पावसाची मजा कलाकारांना.....

Read More

By miss moon | 14-Jul-2020

 लॉकडाऊनच्या काळातही या मालिकेत आऊटडोअर सिन्सची अशी मिळणार मेजवानी 

जवळपास तीन ते चार महिन्यांनंतर आता मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. लॉक़डाउन सुरु झाल्यापासून मनोरंजन विश्वाचं काम बंद असल्याने चित्रीकरमही बंद होती. आता शासनाच्या नियमांचं पालन करून पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात.....

Read More

By miss moon | 09-Jul-2020

'माझा होशील ना' मालिकेच्या सेटवर कलाकारांनी घातले हे असे मास्क

माझा होशील ना मालिकेच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. हळूहळू मनोरंजन विश्वातील आणि विशेषकरून टेलिव्हीजन विश्वातील चित्रीकरण सुरु व्हायला सुरुवात झाली आहे. येत्या 13 जुलैपासून टेलिव्हीजनवर काही मालिका आणि कार्यक्रमांचे.....

Read More

By miss moon | 06-Jul-2020

 पाहा Video : मालिकेच्या सेटवर साचलं पावसाचं पाणी, कलाकार अशी लुटत आहेत पावसाची मजा

नुकतची मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यातच पावसाच्या सरीही कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर सेटवर चित्रीकरणासाठी रूजू झालेले कलाकार पावसाचाही आनंद लुटत आहेत. ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या.....

Read More

By miss moon | 26-Jun-2020

शुटिंगला सुरुवात झाल्यावर अभिनेता विराजस कुलकर्णीला आठवला सेटवरचा हा दिवस

लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद करण्यात आलं होतं. मात्र सरकारच्या परवानगी आणि नियमांसह काही चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या.....

Read More

By miss moon | 25-Jun-2020

 ‘माझा होशील ना’ मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, सेटवर पोहोचले कलाकार

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वातील चित्रीकरण बंद करण्यात आलं होतं. आता विविध अटी नियमांसह चित्रीकरण सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आता मालिकांच्या चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात होताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरी ‘माझा.....

Read More