By  
on  

शुटिंगमधून वेळ मिळाला की सई फेम गौतमी देशपांडे करते हे काम

माझा होशीलना या मालिकेमुळे गौतमी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतली सई म्हणून गौतमीने तमाम रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लोभस लूक आणि गोड आवाज असलेली गौतमी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. गौतमीने नुकताच सोशल मिडियावर एक व्हिडियो शेअर केला आहे.

 

 

या व्हिडियो मध्ये ती गाणं गाताना दिसते आहे. शुटिंगमध्ये गॅप मिळतो तेव्हा गा ! देवदासमधील हे गाणं माझं खुपच आवडतं आहे. तिने देवादास सिनेमातील ‘बैरी पिया’ हे गाणं गायलं आहे. तिच्या या व्हिडियोवर यशोमान आपटे, अक्षया नाईक यांनी कौतुक करणा-या कमेंट केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive