अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकच्या डॅशिंग लुकवरुन हटणार नाही तुमची नजर!

By  
on  

मराठी सिनेसृष्टीचा प्रसिध्द अभिनेता-दिग्दर्शक आणि गायक प्रसाद ओक सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असतो. आपल्या खुमासदार पोस्टमुळे तो नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घोतो. पण महाराष्ट्राची हास्यजत्रा या धम्माल विनोदी कार्यक्रमाचा परिक्षक असलेला प्रसाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेहमीच डॅशिंग आणि स्टायलिश अंदाजात प्रेक्षकांसमोर येतो. आत्तासुध्दा या कार्यक्रमाच्या सेटवरचं एक खास फोटोशूट प्रसादने चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

 

डेनिम जॅकेट आणि जीन्समधला  प्रसाद ओकचा हा लुक खुपच जबरदस्त आहे.  

 

प्रसाद ओकच्या या खास फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत. 

‘कच्चा लिंबू’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर प्रसाद ओक याने ‘हिरकणी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सोनाली कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. आता लकरच प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share