By Ms Moon | 24-May-2021

अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकच्या डॅशिंग लुकवरुन हटणार नाही तुमची नजर!

मराठी सिनेसृष्टीचा प्रसिध्द अभिनेता-दिग्दर्शक आणि गायक प्रसाद ओक सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असतो. आपल्या खुमासदार पोस्टमुळे तो नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घोतो. पण महाराष्ट्राची हास्यजत्रा या धम्माल विनोदी कार्यक्रमाचा परिक्षक.....

Read More

By Prerana Jangam | 18-May-2021

 Birthday Special : या वैविध्यपूर्ण भूमिकांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जिंकली प्रेक्षकांची मनं , हे आहेत टॉप 10 चित्रपट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनय कौशल्यातून आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिचं मोहक सौंदर्य, नृत्याची जाण, अभिनय यातून तिने साकारलेल्या अनेक भूमिका या लक्षवेधी ठरल्या आहेत. सोनालीच्या सिनेकारकिर्दीच्या या प्रवासात विविध पात्रांमधून.....

Read More

By miss moon | 17-Nov-2020

पाहा Photos : हे आहे सोनाली कुलकर्णी आणि फियान्से कुणालच्या केमिस्ट्रीचं रहस्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर हे सध्या चर्चेत असलेलं कपल आहे. सोनालीने याच वर्षी तिचा साखरपुडा झाल्याची बातमी देत सोशल मिडीयावर सगळ्यांनाच कुणालसोबतच्या रिलेशनची गुड न्यूज दिली. त्यानंतर सोनाली आणि.....

Read More

By miss moon | 12-Nov-2020

'हिरकणी' सिनेमासाठी सोनाली कुलकर्णीने केली होती ही गोष्ट, मंजिरी ओक यांनी शेयर केली आठवण

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या 'हिरकणी' या सिनेमाला प्रेक्षकांंचं भरपुर प्रेम मिळालं.  या सिनेमातील सोनालीचा अभिनय, सिनेमाचं दिग्दर्शन यासह इतर बऱ्याच गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. याच सिनेमाची एक खास आठवण या सिनेमाचे दिग्दर्शक.....

Read More

By miss moon | 27-Aug-2020

तब्बल 12 वर्षांनंतर अप्सरा सोनाली कुलकर्णीसोबत घडली ही गोष्ट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 2007 मध्ये सिनेविश्वात 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमातून पदार्पण केलं होतं. याच सिनेमासाठी सोनालीला 2008मध्ये झी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

मात्र तब्बल 12 वर्षांनंतर ही गोष्टी पुन्हा.....

Read More

By miss moon | 27-Aug-2020

पाहा Photo : पुरस्कार कार्यक्रमासाठी अशी सुंदर नटली अप्सरा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या 'हिरकणी' या सिनेमाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. बऱ्याचदा ग्लॅमरस अवतारात दिसणारी सोनाली या सिनेमाच्या निमित्ताने एका वेगळ्या रुपात आणि वेगळ्या भूमिकेत दिसली. सोनालीच्या या भूमिकेतील अभिनयाचं प्रचंड.....

Read More

By miss moon | 16-Jul-2020

पाहा Video : या कारणामुळे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या डोळ्यातून आलं पाणी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी हिरकणी हा सिनेमा कायमच महत्त्वाचा ठरेल. हा सिनेमा आणि या सिनेमाच्या आठवणी तिच्यासाठी कायम खास आहेत याविषय़ी तिच्या सोशल मिडीया पोस्टवरून पाहायला मिळतय. ही भूमिका आणि या.....

Read More

By miss moon | 23-Jun-2020

या सोहळ्याला सोनाली कुलकर्णी पोहोचली होती ‘हिरकणी’च्या रुपात 

'हिरकणी' हा मराठी सिनेमा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या करियरमधील खास आणि महत्त्वाचा सिनेमा आहे आणि तो कायम राहील. या सिनेमाशी जोडलेल्या आठवणीही सोनालीसाठी खास आहे.  या सिनेमाचा रुपदर्शन सोहळा पुण्यात पार पडला.....

Read More

By Ms Moon | 09-Jun-2020

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला येत आहे या गोष्टीची प्रचंड आठवण

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लॉकडाउनच्या आधीपासूनच फियान्से कुणाल बनोडेकरसोबत दुबईत आहे. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून दुबईत असलेली सोनाली सध्या बऱ्याच गोष्टी मिस करत आहे. इतके दिवस घरापासून दूर असलेल्या सोनालीला बऱ्याच.....

Read More

By Pradnya Mhatre | 19-Mar-2020

Coronavirus : मराठी सिनेमांचे हे भन्नाट मीम्स पाहून तुम्ही खळखळून हसाल

करोनाच्या पार्श्वभूमीवर अवघं जग आज थांबलं आहे. सर्व दैनंदिन व्यवहार कोलमडले आहेत. सर्वच स्तरावर याचा फटका बसला आहे. सध्या तरी त्याच्यावर कुठलीच लस उपलब्ध नाही. आवश्यक ती योग्य खबरदारी घेऊन.....

Read More

By Ms Moon | 03-Mar-2020

जागतिक महिला दिनी हिरकणीची शौर्यगाथा छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला

८ मार्च, जागतिक महिला दिन! स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा हा दिवस. या दिनाचे औचित्य साधून इतिहासातल्या एका रणरागिणीवर आधारित हिरकणी या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठी करणार आहे. आपल्या तान्ह्या.....

Read More

By Ms Moon | 31-Jan-2020

पार्श्वगायिका मधुरा कुंभार ही प्रसाद पाध्येसह अडकली लग्नबेडीत, पाहा Photos

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सुपरहिट हिरकणीचं गाणं 'जगणं हे न्यारं झालं जी'ची गायिका मधुरा कुंभार नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. शास्त्रीय संगीतापासून ते सुगम संगीतापर्यंत सर्वांमध्येच लिलया संचार करणारा तरुणाईच्या लाडक्या प्रसाद पाध्येसह.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 12-Oct-2019

पाहा Trailer: जिगरबाज आईच्या जिद्दीची कहाणी: ‘हिरकणी’

 शिवरायांच्या इतिहासात अनेक नावं आहेत जी सुवर्णाक्षरात लिहिली जातील. पण या इतिहासात एक ‘हिरकणी’ अशीही आहे जी स्वत:च्या तेजाने झळकते. याच ‘हिरकणी’ची गोष्ट दिग्दर्शक प्रसाद ओक पडद्यावर घेऊन आले आहेत......

Read More

By Ms Moon | 07-Oct-2019

थेट किल्ले रायगडावरुन 'हिरकणी'च्या परिवाराने सर्वांना दिल्या दस-याच्या शुभेच्छा

किल्ले रायगडावरुन थेट 'हिरकणी' परिवाराकडून तुम्हा सर्वांना दस-याच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. ह्या शूर हिरकणीने पती व बाळासह सर्वांना दस-याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सोनालीने आपल्या इन्स्याग्राम अकाऊंटवरुन सिनेमातील हा गोड.....

Read More

By Ms moon | 06-Oct-2019

विकी कौशलने लॉंच केलं 'हिरकणी'चं ‘जगनं हे न्यारं झालं जी’

सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आपले बाळ घरी एकटे आहे, भुकेले आहे या विचाराने व्याकूळ झालेली आई म्हणजे हिरकणीची झलक प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली. आता प्रेक्षकांची माय माऊली हिरकणी उर्फ हिराच्या.....

Read More