29-Jul-2021
पाहा Video : विजू माने यांनी सांगितली मनोरंजन क्षेत्रातील सध्याची विदारक परिस्थिती

मागील वर्षापासून ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राताला बसला आहे. टेलिव्हिजन मालिका आणि इतर कार्यक्रमाचं चित्रीकरण सध्या सुरळीत सुरु..... Read More

24-May-2021
अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकच्या डॅशिंग लुकवरुन हटणार नाही तुमची नजर!

मराठी सिनेसृष्टीचा प्रसिध्द अभिनेता-दिग्दर्शक आणि गायक प्रसाद ओक सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असतो. आपल्या खुमासदार पोस्टमुळे तो नेहमीच सर्वांचं लक्ष..... Read More

19-Apr-2021
सुमित्रा भावे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा, सोशल मिडीयावर वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या, लेखिका सुमित्रा भावे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या असं अचानक जाणं मनाला चटका लावून..... Read More

06-Apr-2021
कोविडला कंटाळून या दिग्दर्शकाने केली ही पोस्ट, म्हणतात "कोविडच्या दहशतीत जगायचा कंटाळा आलाय"

2020 पूर्ण वर्ष कोरोनाग्रस्त काळात गेलं. यातच नव्या वर्षात म्हणजेच 2021 या वर्षाकडून सगळ्यांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. वर्षाच्या सुरुवातीचा काळ..... Read More

22-Mar-2021
दिग्गज लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांचं निधन, 'चांदनी' आणि 'सिलसिला' सिनेमांसाठी केलं होतं लेखन

दिग्गज लेखक आणि फिल्ममेकर सागर सरहदी यांचं निधन झालं आहे. ते 88 वर्षांचे होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते एक उत्तम लेखक..... Read More

29-Jan-2021
दिग्दर्शक संजय जाधव यांची नवी इनिंग, छोट्या पडद्यावर केली एन्ट्री

'काय घडले त्या रात्री' ही मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. या मालिकेत आता वकिल विश्वजित चंद्रा आणि एसीपी रेवती..... Read More

22-Dec-2020
कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात असे थिरकले होते दिग्दर्शक रवी जाधव

सोशल मिडीयावर लॉकडाउनच्या काळात थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंड सुरु झाला होता. त्यानंतर हा ट्रेंड अधूनमधून सोशल मिडीयावर पाहायला मिळतो. अनेक कलाकार..... Read More

22-Sep-2020
रवी जाधव यांच्या खास स्कूटरवर बसलेला फोटो पोस्ट करून या अभिनेत्रीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनीही त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री..... Read More

27-Apr-2020
रवी जाधव यांनी शेअर केला काळीज चिरणारा अत्यंत ह्रदयद्रावक व्हीडीओ

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वेळोवेळी सरकारकडून नियम व सूचना..... Read More

20-Mar-2020
 “माझ्या जवळची मंडळीही ही गोष्ट गांभिर्याने घेत नाहीत”, सगळ्यांनी घरी थांबा – नागराज मंजुळे

सरकारने सुचना करूनही, पंतप्रधान मोंदीनी आवाहन करूनही कोरोना व्हायरस या गंभीर आजाराला लोकं गांभिर्याने घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत...... Read More

04-Mar-2019
मराठी रॅपर, दिग्दर्शक श्रेयश जाधव अडकला लग्नाच्या बेडीत, पाहा फोटो

‘वीर मराठे’ आणि ‘पुणे रॅप’ने मराठी संगीतक्षेत्रातही रॅप संगीत प्रकार दृढ करणारा रॅपर श्रेयश जाधव भाग्यश्री सोमवंशीसोबत नुकताच लग्नाच्या बेडीत..... Read More

22-Sep-2018
Birthday Special: दिग्दर्शक रवी जाधव यांचे हे टॉप 5 सिनेमे पाहायलाच हवे

मराठी सिनेसृष्टीतील एक युवा दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. या अष्टपैलू दिग्दर्शकाचा आज वाढदिवस. मराठी सिनेसृष्टीतील सिनेमांचं त्यांनी..... Read More

06-Sep-2018
आदित्य मोहितेला हॉलीवूडनंतर करायचे आहे, मराठीत दिग्दर्शन

सध्या नव्या विचारांचे, शैलीचे युवा दिग्दर्शक आपापल्या कलाकृती घेऊन येत आहेत. वेगळ्या वाटेने जाऊ पाहणाऱ्या या दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे..... Read More