बहिण प्रियंकाच्या पार्टीत परिणीतीचा दिसला हा अंदाज

By  
on  

बॉलिवूडची देसाी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या साखरपुड्याचा रोका विधी पार पडल्यानंतर आज रात्री शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.


या पार्टीत प्रियंकाची चुलत बहिण आणि अभिनेत्री परिणीती चोप्राचे मोठ्या दिमाखात आगमन झाले असून ती खुप आनंदात दिसतेय. ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेसमध्ये परिणीतीचा अनोखा अंदाज या पार्टीसाठी दिसून येतोय.

https://www.instagram.com/p/BmoJuwzggOO/?taken-by=manav.manglani

 

आज प्रियंकाच्या साखरपुड्यानिमित्त परिणीतीने आपल्या लाडक्या दिदीसाठी खुपच गोड आणि भावनिक संदेश ट्विटरवरुन व्यक्त केला आहे. ती म्हणते , प्रियंकासाठी निकच परफेक्ट मॅच आहे. ती निकवर प्रचंड प्रेम करते. तुम्ही दोघं खुप खुश राहा. भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा !

या खास निमित्ताने प्रियंकाने शानदार पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीत प्रियंकाचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना निमंत्रित करण्यात आले आहे. या पार्टीत प्रियंका आणि निक वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसतील अशी चर्चा आहे. सकाळी दोघेहीभारतीय पोशाखात पाहायला मिळाले होते. त

Recommended

Loading...
Share