By | 12-Dec-2018
हे नवविवाहित जोडपं देणार रिसेप्शन, मुंबईमध्ये जोरदार तयारी
लग्न होऊन दोन आठवडे होत आले तरी प्रियांका चोप्राचा ‘वेडिंग मूड’ अजून संपलेला दिसत नाही. प्रियांका आणि निक यांच्या मुंबई रिसेप्शनची जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रियांका मुंबईमध्ये एक.....