By | 24-Dec-2018

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचीच सर्वत्र चर्चा

गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका चोप्रा सातत्याने आपल्या लग्नाच्याविषयीच्या बातम्यांनी सर्वत्र चर्चेचा विषय होती. इंटरनॅशनल सिंगर निक जोनास आणि प्रियांकाचे लग्न ह्या ग्लोबल आयकॉनला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय बनवून.....

Read More

By | 12-Dec-2018

हे नवविवाहित जोडपं देणार रिसेप्शन, मुंबईमध्ये जोरदार तयारी

लग्न होऊन दोन आठवडे होत आले तरी प्रियांका चोप्राचा ‘वेडिंग मूड’ अजून संपलेला दिसत नाही. प्रियांका आणि निक यांच्या मुंबई रिसेप्शनची जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रियांका मुंबईमध्ये एक.....

Read More

By | 06-Dec-2018

लग्नानंतर प्रियांकाने केला हा सर्वात मोठा बदल, कोणता ते जाणून घ्या

लग्नघरात नव्या नवरीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. भारतीयांमध्ये ती जास्त असते असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. कारण प्रियांका आणि निक जोनास यांचं लग्न पार पडलं तरी त्याबद्दलच्या चर्चा थांबायचं.....

Read More

By | 06-Dec-2018

रॉयल वेडिंग तर झालं आता ऐका प्रियांकाचा हनिमून प्लॅन...

प्रियांकाच्या रॉयल वेडिंगच्या चर्चा संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. लग्नातील तिच्या मेक अप आणि लूकचं कौतुक सगळीकडे होत आहे. प्रियांकाच्या रिसेप्शनला पंतप्रधानांची हजेरी हा मुद्दा देखील चर्चेत होता. आता हे नवं.....

Read More

By | 05-Dec-2018

प्रियांका-निकच्या रिसेप्शला पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास उपस्थिती

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास यांच्या उमेद भवनयेथील स्वप्नवत ठराव्या अशा लग्नसोहळ्यानंतर काल दिल्लीत त्यांचं ग्रॅंण्ड रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शनसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र.....

Read More

By | 04-Dec-2018

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या ख्रिश्चन विवाहसोहळ्यातला पहिला फोटो

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या जोधपूर येथील उमेद भवन येथे संपन्न झालेल्या ख्रिश्चन विवाहसोहळ्यातला पहिला-वहिला फोटो पीपल या आंतरराष्ट्रीय मॅगझीनने प्रसिध्द केला आहे. निक्यांका या फोटोत अगदी दृष्ट लागावी.....

Read More

By | 04-Dec-2018

ट्रोलर्सच्या रडारवर नवी नवरी प्रियांका..... लग्नसोहळ्यात प्राण्यांचा छळ

बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाहसोहळा अलीकडेच पार पडला. परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत देशी रितीरिवाजाने हा लग्नसोहळ्यात सोहळा अविस्मर्णीय ठरला. पण या सोहळ्याला वादाचं गालबोट.....

Read More

By | 03-Dec-2018

प्रियंका-निकच्या शानदार लग्न सोहळ्यातील पाहा धम्माल

देसी गर्ल प्रियंका चोप्राने आपला विदेशी नवरदेव निक जोनाससोबत जोधपूरमध्ये लग्नगाठ बांधली. भव्य अशा जोधपूर येथील उमेद भवनमध्ये त्यांचा हा शाही विवाहसोहळा रंगला. यावेळी व-हाडी मंडळींसह वधू-वरांनीही भरपूर धम्माल केली. लग्नात.....

Read More

By | 01-Dec-2018

मुलाकडचे विरुध्द मुलीकडचे अशी रंगणार प्रियंका-निकच्या टीमची क्रिकेट मॅच

ग्लोबल कपल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास आत्ता लवकरच विवाहबंधनात अडकतील. 2 डिसेंबर रोजी हे लव्हबर्डस् जोधपूर येथील भव्य आणि अलिशान अशा उमेद भवनात शाही पध्दतीने लग्नगाठ बांधतील. या खास.....

Read More

By | 01-Dec-2018

म्हणूनच 30 नोव्हेंबर आहे देसी गर्ल प्रियंका चोप्रासाठी खास

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आत्ता काही तासांतच आपला विदेशी प्रियकर आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. जोधपूर येथील आलिशान अशा उमेद भवन येथे हा विवाहसोहळा.....

Read More

By | 28-Nov-2018

या कारणासाठी देसी गर्ल ठरली सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी!

गेल्या काही दिवसांमध्ये प्रियंका चोप्राच्या लग्नविषयक बातम्या रोज भारतीय मीडियामध्ये छापून येत आहेत. इंटरनॅशनल सिंगर निक जोन्स आणि ग्लोबल आयकन प्रियंका चोप्राच्या लग्नाशी संबंधित घडामोडी वर्तमानपत्राच्या मथळ्यांमध्ये सतत दिसून आल्याने.....

Read More

By | 21-Nov-2018

प्रियंकाच्या लग्नाचे पूर्वसोहळे आणि दीप-वीरचं रिसेप्शन एकाच दिवशी? निमंत्रण पत्रिका आली समोर

बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही जोडी लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांचे कौतुक सोहळे थाबांयचं काही नाव घेत नाही. आता बंगळूर येथील लग्नाचे रिसेप्शन आटोपल्यानंतर रणवीरच्या बहिणीने.....

Read More

By | 17-Nov-2018

गेल्या 13 वर्षांपासून प्रियंकाचा भावी पती निक जोनासला आहे हा आजार

दीप-वीर यांचं लग्न साता-समुद्रापार मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास यांच्या लग्नबेडीत अडकण्याचे. पण याच दरम्यान.....

Read More

By | 29-Oct-2018

पाहा फोटो : लग्नाआधी प्रियंका चोप्राने सेलिब्रेट केला ब्राईडल शॉवर

आपण आजपर्यंत बेबी शॉवर ऐकलंय पण आता ब्राईडल शॉवर ही एक नवी संकल्पना रुजू होतेय. लवकरच लग्नबंधनात अडकणा-या लग्नाळू मुली हे साजरं करतात. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा लवकरच आपला.....

Read More

By | 08-Oct-2018

Exclusive: प्रियंका चोप्रा आणि निक जोनास करण जोहरसोबत घेणार नाहीत कॉफी

तुम्ही ही जी बातमीची हेडलाईन वाचताय ती दुर्देवाने खरी आहे. बॉलिवूडची देसी गर्ल आणि तिचा विदेशी प्रियकर निक जोनास हे दोघंही करण जोहरसोबत कॉफी घेणार नसल्याचं वृत्त नुकतंच आलं आहे......

Read More

By | 17-Sep-2018

बॉलिवूडच्या देसी गर्लने असा साजरा केला निक जोनसचा वाढदिवस

बॉलिवूडची देसी गर्ल विदेशी झाल्यापासून खुपच धमाल आणि मस्तीत वावरताना पाहायला मिळतेय. नेहमीच प्रियंका चोप्रा आणि तिचा भावी पती निक जोनस यांच्या चर्चा रंगताना आपल्याला दिसतात. त्यांच्यासाठी हा आठवडा.....

Read More

By | 22-Aug-2018

परिणीती म्हणतेय, ‘पैसे दो.... जूते लो’ !

प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांच्या नाते साग्रसंगीत साखरपुडा आणि सेलिब्रेशन पार्टीमुळे अखेर अधिकृत झालेच. देसी गर्लचे कुटंबिय आणि जोनस परिवार सर्वच जण आता लग्नाच्या जोरदार तयारीला लागले.....

Read More

By | 21-Aug-2018

........आणि प्रियंका निकमुळे आश्रमात फुलला आनंद

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांचा साखरपुडा भारतीय पारंपारिक पध्दतीनुसार अखेर पार पडला आणि त्यांच्याबद्दलच्या उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला. निक आणि त्याच्या कुटुंबियांनी हा भारतीय पारंपारिक.....

Read More

By | 18-Aug-2018

प्रियंका-निकच्या पार्टीसाठी सुरू झाली सेलिब्रिटींची लगबग

देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांचा आज पारंपारिक हिंदू पध्दतीने रोका विधी थाटात पार पडल्यानंतर आज रात्रीच्या त्यांच्या साखरपुड्याच्या शानदार पार्टीला सुरूवात झाली आहे. निक कुटुंबिय, जवळचे नातेवाईक.....

Read More